जनावरांचे आजार ओळखण्यासाठी करा बाह्य निरीक्षण ; जाणून घ्या !

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.परंतु कोणत्याही व्यवसायाप्रमाणे पशुपालन व्यवसायामध्ये देखील समस्या असतातच.गाय आणि म्हशी सारख्या जनावरांना होणारे आजार एक प्रमुख समस्या असते. परंतु जनावरांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या निरीक्षणावरून जनावरांना कोणत्या प्रकारचा आजार झाला आहे याचा ढोबळ मानाने अंदाज बांधता येतो व या पद्धतीने उपचार देखील करता येतात … Read more

शेतकरी मित्रांनो जनावरांमधील मुतखड्यावर ‘हे’ उपाय फायदेशीर

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मुतखडा मानवाप्रमाणे पशूंमध्ये देखील आढळतो.पशूंमध्ये हा आजार प्रामुख्याने खादयामध्ये असलेल्या ऑक्सीलेट, इस्ट्रोजन आणि सिलिका मुळे होऊ शकतो. तसेच पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात असलेले क्षार देखील आजारास कारणीभूत ठरतात.जनावरांमध्ये या आजाराची तीव्रता वाढल्यानंतर जनावरे मूत्रविसर्जन योग्य प्रकारे करत नाही व शेवटी शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो.या लेखात आपण जनावरातील मुतखडाव त्यावरील … Read more

कृष्णा बैलाचा रुबाबच भारी…! कृषी मेळाव्यात लागली तब्बल एक कोटींची बोली

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना नंतर आता परिस्थिती पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मेळावे प्रदर्शने देखील भरवले जात आहे. बंगळूर मध्ये कृषी मेळाव्याला काल पासून सुरवात झालेली आहे. हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. प्रत्येक वर्षी हा कृषी मेळावा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमी चर्चेत असतोच. यंदा च्या या कृषी मेळाव्यात कृष्णा … Read more

जाणून घ्या गाई – म्हशींमध्ये होणारा स्तनदाह आणि औषधोपचार

cow shade

हॅलो कृषी ऑनलाईन : स्तनदाह रोगास ग्रामीण भागात थनरोग किंवा दुधात खराबी येणे असे म्हणतात. अधिक तर हा रोग विभिन्न प्रकारच्या जिवाणूद्वारा उद्भवतो. जोकी जनावरांच्या सडावर जमा होतात. आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोहोचतात व कासेमध्ये प्रवेश करतात. या रोगाचे तीन प्रकार आढळतात. १) लक्षणरहित रोग  या रोगाचे निदान दुधाचे … Read more

लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव ,खटाव मध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू ; जाणून घ्या, काय घ्याल काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू … Read more

उन्हाळयातील चारा टंचाईवर उत्तम उपाय चारा बीट लागवड , जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी भागात आणि कमी पावसाच्या ठिकाणी गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण कमी पाऊस झाला तर जनावरांना उन्हाळ्यात काय खाऊ घालावे ही समस्या पशुपालकांसमोर निर्माण होत असते. कारण दुधाच्या उत्पादन कमी होत असते. या काळात हिरवा चारा पशुंना देणं जवळ-जवळ अशक्य असते. सेंट्रल शुष्क विभाग संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश … Read more

भारतात पहिल्यांदाच OPU-IVF तंत्रज्ञानाद्वारे म्हशीने दिला गोंडस पारडूला जन्म

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांच्यात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. भारतात आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे पहिल्यांदाच म्हशींची गर्भधारणा करण्यात आली असून या म्हशीने यशस्वीरीत्या एका पारडूला जन्म दिला आहे. ही म्हैस बन्नी या जातीची आहे. या पारडूच्या जन्मामुळे भारताने OPU-IVF तंत्रज्ञानात पुढचा पल्ला गाठला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ज्या … Read more

लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली, तर 100 जनावरांना लागण ; अशी घ्या काळजी

cow shade

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्हयात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो आहे. एव्हढेच नाही तर या रोगामुळे लहान मोठी अशी ३५ जनावरे दगावल्याची माहिती देखील मिळाली आहे. तसेच १०० जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की … Read more

जाणून घ्या ; बैलांमधील खांदेसुज आणि त्यावरील उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती कामांमध्ये बैलांकडून जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास त्यांना खांदेसुजी हा आजार होतो. खांदे सुजी ही प्रामुख्यानं मानेवरील जू मानेस सतत घातल्यामुळे होते. शेती काम करताना मानेची कातडी जू व जुवाला असणारी खीळ यामध्ये चेंगरते आणि खांदेसुजी होते. आपल्याकडे असणारी बैल जोडी ही अनेकदा कमी-जास्त उंचीची असते त्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले … Read more

कुठल्याही सप्लीमेंट शिवाय गायीला घाला ‘हा’ चारा वाढेल दुधाचे उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांची बऱ्याच वेळेस तक्रार असते की त्यांची जनावरे कमी दूध देतात. यामुळे त्यांना मिळणारा नफा फार कमी प्रमाणात मिळतो. तज्ञांचे या बाबतीत सांगणे आहे की, जनावरांना योग्य पद्धतीने आणि पौष्टिक चारा न दिल्यामुळे तसेच व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे दूध कमी होण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना चवळी ची शेती करण्याचा … Read more

error: Content is protected !!