शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देते अनुदान, जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Goat

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती बरोबरच आजकाल अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यातही अनेक शेतकऱ्यांचा कल शेळीपालनाकडे दिसतो. आजच्या लेखात आपण शेळी पालनाकरिता शासकीय योजना कोणती आहे? त्यासाठीची पात्रता , कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत याविषयी माहिती करून घेऊया… शेळीपालन योजनेद्वारे राज्यातील खेडोपाडी वसलेल्या व्यक्तींना रोज़गार उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. खादी ग्रामोद्योग व संबंधित … Read more

थारपारकर जातीच्या गायीचे करा पालन; दररोज 18 लिटर दूध देण्यास आहे सक्षम

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या चार वर्षांत भारतातील दुग्ध व्यवसाय झपाट्याने 6.4 टक्के दराने वाढला आहे. तर जागतिक दुग्ध उत्पादनात केवळ 1.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर दूध उत्पादनात जागतिक स्तरावर केवळ 1.7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. आज आम्ही आपल्याला या गायीच्या जातीविषयी या लेखात सांगणार आहोत. थरपारकर दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर आहेत का … Read more

स्वच्छ दूध उत्पादनासाठी सोप्या ‘टिप्स’, सुधारेल दुधाची गुणवत्ता

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दुधामध्ये पाणी, कर्बोदके, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्वे व भरपूर प्रमाणात कॅलरीज असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. या पूर्णांन्न असलेल्या दुधाची काळजी घेतली तर स्वच्छ दूध मिळते. त्यासाठी काय करावे, कोणते उपाय योजावेत याबद्दल या लेखात माहिती घेऊ. स्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणती काळजी घ्यावी? –यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची … Read more

जाणून घ्या ! जनावरांना होणारा तोंडखुरी व पायखुरी आजार व त्याची लक्षणे

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात व त्याचा थेट परिणाम हा पशुपालनवर होत असतो. जर आपण जनावरांना होणाऱ्या आजारांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर जनावर दगावण्याची शक्‍यता बळावते. वेळीच लक्षणे ओळखून उपचार केले तर होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या लेखात आपण तोंडखुरी- पायखुरी या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या … Read more

जनावरांमधील गोचीड नियंत्रणासाठी ‘या’ औषधी वनस्पती उपयुक्त

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीव आढळतात. त्या सगळ्या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे.भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवी चा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे. त्याचे अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. प्रामुख्याने जनावरांची उत्पादनक्षमता … Read more

जाणून घ्या मुक्तसंचार गोठपद्धत म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आजच्या लेखात आपण मुक्तसंचार गोठपद्धत म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत याची माहिती घेणार आहोत. आपल्याकडे शक्यतो बंदिस्त गोठा पद्धतीनुसारच पशुपालन करण्याची प्रथा रुजू आहे. पण बंदिस्त गोठ्यासाठी काही मर्यादा येतात त्याची माहिती प्रथम जाणून घेऊया… बंदिस्त गोठ्याच्या मर्यादा : –दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, … Read more

बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी करताय ? मग ही महत्वाची माहिती एकदा वाचाच

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी असण्याबरोबरच तुम्ही उत्तम पशुपालक होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही आधी उत्तम जनावरांची निवड केली पाहिजे.  बाजारातून जनावरे विकत घेत असताना अनेक महत्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. उपलब्ध परिस्थितीत दुधाळ जनावराची कोणती जात नफा देऊ शकेल अशी जात निवडावी. जर फक्त दूध उत्पादन हाय पशुपालकाचे हेतू असेल तर म्हैस पालन … Read more

जाणून घ्या, जनावरांच्या आहारात खनिजमिश्रणांचे महत्व

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : खनिजद्रव्यांचे थोडक्यात महत्व काय असते याची माहिती आजच्या लेखात करून घेऊयात. खनिजमिश्रणे हि नवजात वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाची असतात. जनावरांच्या हाडांना बळकटी देण्याचे कार्य खनिज मिश्रणांमार्फत केले जाते. पचनासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खनिजद्रव्ये महत्वाचे कार्य करत असतात. खनिजमिश्रणे गर्भाशयातील वासराच्या वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतात. खनिजद्रव्ये उदा. कॅल्शिअम व फॉस्फोरस हाडांच्या निर्माणासाठी … Read more

गाई-म्हशीचे चीक; फायदे व दुष्परिणाम

Cow and calf

हॅलो कृषी ऑनलाईन : “चीक” म्हणजे गाई-म्हशी विल्यानंतर पहिल्या तीन ते पाच दिवसात कासेतून येणारा पोषक समृध्द स्त्राव. चीक हा वासरांसाठी संजीवणी असते कारण यातुन वासराना त्यांच्या आयुष्यासाठी प्रथम रोग प्रतिकार शक्ती मिळत असते. चीक हा फक्त वासरांसाठी नव्हे तर माणसासाठी सुध्दा फायदेशीर आहे पण त्याचा योग्य मात्रेत वापर न केल्यास त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात. … Read more

अशा पद्धतीने करा ब्रॉयलर कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन, होईल फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री फार्म व्यवसायात खाद्य व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक आहार गरजेचा असतो. अशा वेळी त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावर ही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असते. खाद्य चांगले साठवणे आणि वेळ देणे असे दोन्ही घटक यामध्ये येतात. त्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये विशेष लक्ष पुरवणे गरजेचे असते. पोल्ट्री शेड मध्ये … Read more

error: Content is protected !!