शेतीसोबत जोडधंदा ! गोट बँकेची स्थापना आणि तब्बल 94 कोटींचा प्रस्ताव, काय आहे राज्य सरकारचे प्लॅनिंग ?

Sunil Kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोन्द्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 500 महिलांना सहभागी करून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेच्या संकल्पनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार … Read more

54 शेळ्या एकापाठोपाठ दगावल्या ; घटना पाहून तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली

Goat

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेती क्षेत्रात असलेली आव्हाने पाहता. अनेक तरुण शेतीसोबत पशुपालन क्षेत्राकडे वळत आपले नशीब आजमावत आहेत. अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय करून नफा मिळवत आहेत. भिगवण येथील तरुणांनी देखील असाच काहीसा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि शेळी पालन व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा ठरवले. मात्र शेळ्या विकत आणल्या आणल्या असे काही घडले की त्यांच्या … Read more

पावसाळ्यापूर्वी जनावरांना ‘या’ लसी द्या ! लसीकरणापूर्वी काय घ्याल काळजी ?

Vaccination cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा आणि विविध आजार हे जणू समीकरणच असते मग ते मानवाबाबत असो किंवा जनावरांबाबत… त्यामुळे पशुपालकांनो पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. जनावरांना कोणत्याही रोगाची बाधा झाल्यांनतर त्यांच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. जीवघेण्या रोगांपासून बचाव करण्यासाठी जनावरांचे वेळेत लसीकरण गरजेचे आहे. या रोगांविवृद्ध करा लसीकरण पावसाळ्यापूर्वी … Read more

पशुपालकांनो तुमच्याही पशुधनावर, वन्य प्राण्यांकडून हल्ला झालाय ? कशी मिळवाल भरपाई ? जाणून घ्या

leopard attack

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , वन्य प्राण्यांमुळे बऱ्याचदा पशुपालकांची जनावरे दगावल्याच्या घटना समोर येतात. अशा घटनांमध्ये वाढ होताना देखील दिसत आहे. यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? अशा घटना घडल्यास तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळते . हल्ली बिबट्या ,जंगली कुत्री ,तरस यांच्या हल्ल्यात जनावरे दगावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या … Read more

उन्हाळयात ब्रॉयलर कोंबड्यांची घ्या काळजी ; अन्यथा होईल मोठे नुकसान

Poltry Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा उन्हाळा पाहता माणसाला जिथे नाकीनऊ येते आहे. तिथे पाळीव प्राण्यांवर देखील मोठा परिणाम होतो. तुम्ही जर पोल्ट्री उद्योगात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना वातावरणातील उष्णतेमुळे ताण येत असतो. याचा सरळ परिणाम उत्पादनावर होताना दिसतो. उन्हाळ्यात वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. या काळात कोंबड्यांचे योग्य … Read more

बदलत्या हवामानात पशुधनाची काळजी महत्वाची ; अशा प्रकारे करा कडुनिंबाचा प्रभावी वापर

Neem

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तरी तापमान ४५अंशांपर्यंत पोहचले आहे. माणसाला नाकीनऊ करून सोडणाऱ्या या उष्णतेचा पशुधनावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळयात तुमच्या पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा याचा परिणाम आपल्या दुग्धव्यवसायावर होऊ शकतो. आजच्या लेखात आपण अशा काही टिप्स बघूया ज्या … Read more

मेंढपाळांच्या भटकंतीला लागणार ब्रेक ? पशुधन विमा योजनेसह सर्वांगीण विकासासाठी लवकरच निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : मेंढपाळांना वर्षानुवर्ष भटकंती करावी लागते. त्यांना या व्यवसायात स्थैर्य आणण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळ हा दुर्लक्षित राहिलेला घटक असून त्याला प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावून मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले … Read more

वेळीच लक्ष द्या …! म्हशींमधील स्फुरदच्या कमतरतेमुळे , उन्हाळयात उद्भवतो ‘हा’ आजार

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनॊ बऱ्याचदा उन्हाळयात जनावरांना लालसर रंगाची लघवी होते. या आजाराला ‘लाल मूत्र रोग’ असे म्हणतात. हा रोग म्हशींमध्ये स्फुरदच्या कमतरतेमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या म्हशी आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये दिसून येतो. या आजारामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट दिसून येते. औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च … Read more

काही क्षणात होत्याच नव्हतं झालं …! वीज पडून मेंढपाळासहित 10 मेंढ्यांचा मृत्यू

seep kills due to Lightning

हॅलो कृषी ऑनलाइन : मागील आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो आहे . याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतो आहेच मात्र सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे वीज पडून मेंढपाळ आणि त्याच्या दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , कवठेमहांकाळ तालुक्यातील … Read more

म्हशी बी झाल्या थंडगार …! शेतकऱ्याने गोठा थंड ठेवण्यासाठी केली ‘ही’ युक्ती

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उष्णतेत भलतीच वाढ झाली आहे . तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहचला आहे. वाढत्या गर्मी पासून थंडावा मिळवण्यासाठी माणसं अशावेळी कुलर आणि AC चा वापर करत आहेत. पण आपल्या जनावरांना देखील थंडावा मिळावा यासाठी एका शेतकऱ्याने म्हशींच्या गोठ्यात शॉवर लावले आहेत. त्यामुळे वाढत्या गर्मीमध्ये म्हशी बी थंडगार झाल्या आहेत. … Read more

error: Content is protected !!