कोंबडीच्या ‘या’ 5 जाती तुम्हाला मिळवून देतील बक्कळ नफा

Poultry Faram

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात कुक्कुटपालन अत्यंत लोकप्रिय होत आहे. चांगल्या उत्पन्नासाठी शेतकरी कुक्कुटपालनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी त्यांच्या या 5 कोंबडीच्या जाती आणू शकता. मात्र, अनेक शेतकरी कुक्कुटपालनासाठी कोंबडीची निवड करताना चुका करतात. अशा परिस्थितीत ते कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या … Read more

‘या’ बुरशीमुळे कोंबड्यांना होते विषबाधा; काय घ्याल काळजी ?

Poltry Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण असून, या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो. कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि … Read more

उन्हाळयात ब्रॉयलर कोंबड्यांची घ्या काळजी ; अन्यथा होईल मोठे नुकसान

Poltry Farm

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा उन्हाळा पाहता माणसाला जिथे नाकीनऊ येते आहे. तिथे पाळीव प्राण्यांवर देखील मोठा परिणाम होतो. तुम्ही जर पोल्ट्री उद्योगात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना वातावरणातील उष्णतेमुळे ताण येत असतो. याचा सरळ परिणाम उत्पादनावर होताना दिसतो. उन्हाळ्यात वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत असते. या काळात कोंबड्यांचे योग्य … Read more

पुढील 10 दिवसात अंड्याचे दर वाढण्याची शक्यता ; ‘ही’ आहेत करणे

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यातही मागील वर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आता यावर्षी पोल्ट्री व्यावसायिकांना कुक्कुटपालनासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. सोयाबीनच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाहता 1.5 दशलक्ष टन सोयाबीन आयात करण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असूनही पोल्ट्री उत्पादक … Read more

अशा पद्धतीने करा ब्रॉयलर कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन, होईल फायदा

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री फार्म व्यवसायात खाद्य व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक आहार गरजेचा असतो. अशा वेळी त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावर ही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असते. खाद्य चांगले साठवणे आणि वेळ देणे असे दोन्ही घटक यामध्ये येतात. त्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये विशेष लक्ष पुरवणे गरजेचे असते. पोल्ट्री शेड मध्ये … Read more

error: Content is protected !!