Cotton Rate : कापूस पीक गपगार; आवक, बाजारभाव दर पाहा

Kapus bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : कापूस या पिकाला अधिकाधिक शेतकरी साठवून ठेऊ शकत नाही. कारण कापूस हे पीक अधिकाधिक साठवून ठेवले तर येत्या काळातील त्याच्या दराबाबत ठोस माहिती देणं, याबाबत आपल्याला काहीही भाकीत करता येत नाही. त्यात अवकाळी पाऊस आणि काढणीला आलेली पिके हे समीकरण पहायला मिळत असल्याने सर्वच पिकांच्या बाबतीत बोंबाबोंब पहायला मिळते.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

वरोरा – मांढेली आणि वरोरा – खांबडा या दोन बाजारसमितीच्या कापसाच्या दरात आणि आवकामध्ये स्तब्ध पावित्रा पहायला मिळतो. वरोरा – माढेली बाजारसमितीत आज (ता.१४) या दिवशी कापसाची ७०० प्रतिक्विंटल आवक पहायला मिळते. तसेच या बाजारसमितीत कापसाचे दर ७ हजार नऊशे ५० आहेत. उर्वरित वरोरा खांबाडा बाजारसमितीचे दर आणि प्रतिक्विंटल आवक पाहण्यासाठी खालील तक्ता पाहा.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट :

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : कापूस (cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/04/2023
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल700700079507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल835700080007500
13/04/2023
किनवटक्विंटल53730077507550
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल25790079007900
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल2055770080508000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1000765078507750
उमरेडलोकलक्विंटल1017730079807800
वरोरालोकलक्विंटल2704690079507400
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल900700079507550
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल800710079707500
काटोललोकलक्विंटल122700079507850
कोर्पनालोकलक्विंटल3821620077507500
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10031720081657640
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल875752581257950
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल750750078207660