Satara Bajar Bhav : साताऱ्यात वांगी 25 रुपये तर कोबी 3 रुपये किलो; पहा आजचे बाजारभाव

Satara Bajar Bhav-2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satara Bajar Bhav : सातारा शेती उत्पन्न बाजारसमितीमध्ये फेब्रुवारी महिण्याच्या पहिल्या दिवशी नेहमीपेक्षा कमी आवक जावक पहायला मिळाली. यामध्ये सर्वाधिक आवक ही बटाट्याची झाली असून 217 क्विंटल बटाट्याला 17 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. तसेच कांद्याला 12 रु. प्रति किलो दर मिळाला.

सातारा बाजारसमितीत बुधवारी कारली 18 रु किलो, दुधी भोपळा 7 रु किलो, वांगी 25 रु किलो, कोबी 3 रु. किलो, ढोवळी मिरची 25 रु किलो, गाजर 17 रु किलो, गवार 8 रु किलो असा भाव मिळाला. खाली सविस्तर बाजारभाव चार्टमध्ये दिला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

बाजार समिती: सातारा (Satara bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2023
कारलीक्विंटल9150020001750
दुधी भोपळाक्विंटल3600800700
वांगीक्विंटल20200030002500
कोबी—-क्विंटल20300400350
ढोवळी मिरचीक्विंटल9200030002500
गाजरक्विंटल12150020001750
गवारक्विंटल1700080007500
काकडीक्विंटल8100015001250
फ्लॉवरक्विंटल12100015001250
आलेक्विंटल7300040003500
मिरची (हिरवी)क्विंटल30200030002500
मटारक्विंटल63250028002650
भेडीक्विंटल5400050004500
कांदाक्विंटल109100015001250
पावटा (भाजी)क्विंटल8300040003500
बटाटाक्विंटल217150020001750
शेवगाक्विंटल4700080007500
टोमॅटोक्विंटल45600800700