सोयाबीनच्या दरात वाढ; आजचा बाजारभाव चेक करा

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनसह इतर आठ शेतीमालावरील वायदेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेतीमालाचे काय दर राहणार याचा अंदाज देखील काढता येणार नाही. शिवाय शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले वायद्यांचा अधिकचा लाभ हे व्यापारी आणि आडतेच घेऊ लागले आहेत. मात्र, आता शेतीमालाच्या बाजारपेठेतील व्यवस्था ही बदलत आहे. त्याप्रमाणेच अभ्यास करीत खरेदी-विक्री बाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या वायदे बंद झाले असले तरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक न करता टप्प्याटप्प्याने विक्री करणेच महत्वाचे आहे. अन्यथा दर वाढले म्हणून आवक वाढली तर मात्र, मोठ्या प्रमाणात घसरण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आजचे बाजारभाव

आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता कालच्या पेक्षा कमाल भावात थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. आज सर्वाधिक कमाल भाव सिंधू सेलू येथे मिळाला आहे हा सोयाबीन कमाल भाव 6600 इतका झाला आहे. तर आज अकोला बाजार समितीत देखील कमाल भाव 6370 इतका मिळाला आहे.

शेतमाल– जात/प्रत –परिमाण– आवक –कमीत कमी दर –जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/12/2021

लासलगाव — क्विंटल 642 3000 6486 6360
लासलगाव – विंचूर — क्विंटल 577 4000 6451 6370
जळगाव — क्विंटल 18 5000 6011 6011
औरंगाबाद — क्विंटल 11 5000 5955 5478
माजलगाव — क्विंटल 406 4700 6151 5700
चंद्रपूर — क्विंटल 192 6000 6425 6345
संगमनेर — क्विंटल 16 4900 6100 5500
उदगीर — क्विंटल 1640 6300 6452 6376
कारंजा — क्विंटल 4500 5655 6460 6195
परळी-वैजनाथ — क्विंटल 400 5800 6351 6288
शिरुर — क्विंटल 9 5900 5900 5900
वैजापूर — क्विंटल 46 5700 6250 6100
लोहा — क्विंटल 37 5851 6332 6250
तुळजापूर — क्विंटल 400 6300 6300 6300
राहता — क्विंटल 46 6100 6356 6225
सोलापूर लोकल क्विंटल 174 5500 6345 6220
नागपूर लोकल क्विंटल 575 4800 6250 5888
अमळनेर लोकल क्विंटल 100 5751 6150 6150
हिंगोली लोकल क्विंटल 285 5800 6505 6152
कोपरगाव लोकल क्विंटल 219 5500 6314 6251
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 12 4873 5991 5700
मेहकर लोकल क्विंटल 1050 5500 6230 6000
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 378 4701 6379 6351
जालना पिवळा क्विंटल 2396 5000 6250 6150
अकोला पिवळा क्विंटल 2191 5500 6370 6000
यवतमाळ पिवळा क्विंटल 644 3950 6295 5122
परभणी पिवळा क्विंटल 200 6000 6200 6100
चोपडा पिवळा क्विंटल 37 5901 6281 6200
आर्वी पिवळा क्विंटल 340 5200 6455 6250
चिखली पिवळा क्विंटल 983 5700 6800 6250
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3098 5700 6325 6005
बीड पिवळा क्विंटल 245 5826 6300 6120
पैठण पिवळा क्विंटल 7 5481 5950 5881
भोकर पिवळा क्विंटल 39 5755 6309 6032
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 170 5000 6600 5800
खामगाव पिवळा क्विंटल 4233 5500 6450 5975
मलकापूर पिवळा क्विंटल 195 5000 6270 5800
वणी पिवळा क्विंटल 637 5460 6220 5800
गेवराई पिवळा क्विंटल 53 5200 6073 5600
गंगाखेड पिवळा क्विंटल 25 6300 6500 6300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 11 6000 6253 6253
धरणगाव पिवळा क्विंटल 19 5500 6170 6000
तासगाव पिवळा क्विंटल 37 6100 6200 6160
मंठा पिवळा क्विंटल 104 5000 6125 5900
चाकूर पिवळा क्विंटल 85 6000 6322 6250
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 84 6100 6250 6175
मुखेड पिवळा क्विंटल 30 5800 6350 6200
उमरगा पिवळा क्विंटल 18 5801 6300 6150
बसमत पिवळा क्विंटल 71 6000 6205 6092
सेनगाव पिवळा क्विंटल 150 5500 6200 5800
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 110 6000 6350 6200
नांदूरा पिवळा क्विंटल 185 5541 6191 6191
शेगाव पिवळा क्विंटल 55 5400 6070 5800
पांढरकवडा पिवळा क्विंटल 31 6300 6300 6300
उमरखेड पिवळा क्विंटल 120 5500 5800 5700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 120 5500 5800 5700
काटोल पिवळा क्विंटल 63 4400 5910 4890
आष्टी (वर्धा) पिवळा क्विंटल 210 3700 6250 5500
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 195 3500 6100 5400
पुलगाव पिवळा क्विंटल 54 5100 6350 6151
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 491 5850 6600 6450