Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीनचे बाजार भाव पाहिले असता हे भाव सर्वसाधारणपणे सात हजार रुपयांपर्यंत आहेत तर सोयाबीनला कमाल भाव सात हजार शंभर रुपयांपर्यंत मिळतो आहे.

आज सायंकाळी राज्यातील विविध बाजार समित्यांमधून प्राप्त बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक कमाल भाव आठ हजार रुपये इतका मिळाला आहे. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधराशे 43 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 6500, कमाल भाव आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण व सहा हजार 750 इतका मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे. मात्र बाकी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव सात हजार रुपयांच्या आतच आहे

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/05/2022
लासलगावक्विंटल390395070006960
राहूरी -वांबोरीक्विंटल3400064005500
सिल्लोडक्विंटल7650069006700
कारंजाक्विंटल1800645069756875
राहताक्विंटल11550067266650
सोलापूरलोकलक्विंटल39650068506600
अमरावतीलोकलक्विंटल2326640068006600
हिंगोलीलोकलक्विंटल190650068456672
कोपरगावलोकलक्विंटल158540168506675
मेहकरलोकलक्विंटल520650069156700
जालनापिवळाक्विंटल1543650080006750
अकोलापिवळाक्विंटल690570569206500
यवतमाळपिवळाक्विंटल314650068306665
आर्वीपिवळाक्विंटल190600068006500
चिखलीपिवळाक्विंटल504640069666683
वर्धापिवळाक्विंटल42570067006350
भोकरपिवळाक्विंटल20650766116559
जिंतूरपिवळाक्विंटल26659067306600
मलकापूरपिवळाक्विंटल128550066856425
शेवगावपिवळाक्विंटल16460067516751
गेवराईपिवळाक्विंटल70600064806250
परतूरपिवळाक्विंटल22650067516630
गंगाखेडपिवळाक्विंटल20680071007000
चाकूरपिवळाक्विंटल20665068126751
मुरुमपिवळाक्विंटल69660067006650
सेनगावपिवळाक्विंटल100640068006550
काटोलपिवळाक्विंटल109450067006200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल65580066606200