Soyabean Rate Today : सोयाबीनला आज मिळाला कमाल 8300 रुपयांचा भाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे बाजार भाव बघता आज सोयाबीन ला कमाल भाव 8300 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची 1266 क्विंटल इतकी आवक झाली आहे. याकरिता किमान भाव 5800 रुपये, कमाल भाव आठ हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार सहाशे रुपये मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड आणि मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला आज कमाल 7000 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विचार करता सोयाबीनचे बाजार भाव हे सात हजार रुपयांच्या आतच असल्याचे पाहायला मिळत आहे तर सोयाबीनला सर्वसाधारणपणे सहा हजार सातशे रुपयांपर्यंतचा भाव मिळतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 11-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/05/2022
औरंगाबादक्विंटल38590062516075
कारंजाक्विंटल1800640069006690
श्रीरामपूरक्विंटल22600067506400
राहताक्विंटल27665067906725
वडवणीक्विंटल2645164516451
सोलापूरलोकलक्विंटल11674567556745
नागपूरलोकलक्विंटल310582568506593
हिंगोलीलोकलक्विंटल250658568506717
मेहकरलोकलक्विंटल360650070006700
जालनापिवळाक्विंटल1266580083006600
अकोलापिवळाक्विंटल916570069306500
यवतमाळपिवळाक्विंटल365600068006400
चिखलीपिवळाक्विंटल485640068306615
बीडपिवळाक्विंटल74590065606421
पैठणपिवळाक्विंटल16588163715981
भोकरपिवळाक्विंटल17600666096307
जिंतूरपिवळाक्विंटल14640065006400
गेवराईपिवळाक्विंटल108550065546350
परतूरपिवळाक्विंटल69630066006551
गंगाखेडपिवळाक्विंटल25680070006900
नांदगावपिवळाक्विंटल18535065476301
उमरीपिवळाक्विंटल5650069006700
मुरुमपिवळाक्विंटल40650067116606
उमरगापिवळाक्विंटल4650067006600
आष्टी-जालनापिवळाक्विंटल35620163956300
काटोलपिवळाक्विंटल101550067006200