Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे दर पाहिले असता हे भाव सात हजार रुपयांवर टिकून आहेत. मात्र बहुतांशी बाजार समित्यांमधील कमाल भाव सात हजार रुपये मिळत असला तरी सोयाबीनला सध्या सर्वसाधारण भाग हा सात हजार रुपयांच्या आतच मिळतो आहे. दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 7280 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाले असून आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2059 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या करिता किमान भाव 7000 कमाल भाव 7280 आणि सर्वसाधारण भाव 7140 रुपये मिळाला आहे. त्याखालोखाल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमाल 7055 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कमाल सात हजार रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 13-5-22 सोयाबीन बाजारभाव

APMCVarietyUnitQuantityLrateHrateModal
13/05/2022
AURANGABAD—-QUINTAL31600062006100
UDGIR—-QUINTAL1410685069006875
SHRIRAMPUR—-QUINTAL19500066006100
TULJAPUR—-QUINTAL145620065006400
RAHATA—-QUINTAL5651166706600
SOLAPURLOCALQUINTAL3652565256525
AMARAWATILOCALQUINTAL2059700072807140
NAGPURLOCALQUINTAL249600268506638
HINGOLILOCALQUINTAL350640067306565
KOPARGAONLOCALQUINTAL59350067096400
MEHKARLOCALQUINTAL680640068506600
LASALGAON-NIPHADPANDHARAQUINTAL77555667316681
JALNAPIVLAQUINTAL1436576668006600
AKOLAPIVLAQUINTAL734640070556700
YEOTMALPIVLAQUINTAL428600068006400
CHIKHALIPIVLAQUINTAL472630069266613
PAITHANPIVLAQUINTAL12510060765800
BHOKARPIVLAQUINTAL3610062116155
HINGOLI-KANEGAON NAKAPIVLAQUINTAL187640065006450
PARTURPIVLAQUINTAL41600066116441
GANGAKHEDPIVLAQUINTAL27670070006800
ASHTI-KARANJAPIVLAQUINTAL102600068006400
DEVANIPIVLAQUINTAL24659068916740