Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या कमाल आणि सर्वसाधारण दरातही काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस या दोन्ही बाजार भावाकडे लक्ष लागून राहिलेलं असतं.

दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला कमाल भाव 7120 रुपये इतका मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथ पिवळ्या सोयाबीनची चार हजार 378 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6601, कमाल भाव 7120 आणि सर्वसाधारण 6950 इतका मिळाला. त्याखालोखाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार पन्नास रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तसेच गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर आणि कारंजा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला कमाल भाव सात हजार रुपये इतका मिळाला आहे. आजचे सोयाबीनचे सर्वसाधारण भाव पाहिले असता हे भाव सात हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 18-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/05/2022
माजलगावक्विंटल381570067006500
राहूरी -वांबोरीक्विंटल19430067005500
उदगीरक्विंटल1660695070006975
कारंजाक्विंटल3000647570006860
सेलुक्विंटल154600066716500
तुळजापूरक्विंटल135650067506600
राहताक्विंटल80679168016795
सोलापूरलोकलक्विंटल142680069306885
अमरावतीलोकलक्विंटल2571640067996600
नागपूरलोकलक्विंटल584582567846544
कोपरगावलोकलक्विंटल134600067856690
लातूरपिवळाक्विंटल4376660171206950
अकोलापिवळाक्विंटल900620069606500
मालेगावपिवळाक्विंटल13596164906300
चिखलीपिवळाक्विंटल615630170316665
बीडपिवळाक्विंटल137630067256553
वाशीमपिवळाक्विंटल2400645070506800
पैठणपिवळाक्विंटल4637063706370
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1350661569006805
दिग्रसपिवळाक्विंटल65600068506685
गंगाखेडपिवळाक्विंटल31650070006800
तासगावपिवळाक्विंटल31610066006400
मुरुमपिवळाक्विंटल116500067505875
उमरगापिवळाक्विंटल8675067506750
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल6540057505700
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल87600065756350