हिंगोलीच्या केळींना थेट इराण, इराक मधून मागणी

Banana Keli

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात पिकवल्या जाणाऱ्या अनेक अन्नधान्य तसेच फळांना परदेशातून मागणी होत असते. हिंगोली जिल्ह्यात उत्पादित झालेल्या केळांना थेट इराण इराक मधून मागणी आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी शेतात केळीची लागवड करतात. हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथे राहणाऱ्या सुधाकर नादरे या शेतकऱ्याने पिकवलेली … Read more

कृषिप्रक्रिया उद्योग : केळीपासून ‘हा’ पदार्थ बनवून कमवा नफा ; जाणून घ्या साधनांची माहिती

Banana Keli

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही कृषिपूरक छोट्या गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक छोटासा परंतु अत्यंत फायदेशीर व्यवसायाबद्दल आज आम्ही माहिती देत आहोत. तो व्यवसाय म्हणजे केळीचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय. चला तर मग या लेखात माहिती करून घेऊ या व्यवसायाबद्दल… केळीचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात महत्त्वाचं … Read more

केळीच्या शेतातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये, जाणून घ्या ही यशोगाथा

Banana Farming

 हॅलो कृषी ऑनलाईन । हल्ली शेती करायची म्हणजे अनेकांना खूपच त्रासदायक वाटते. मात्र संचारबंदीमुळे रोजगारांची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतीचे महत्व लोकांना समजते आहे. उत्तर प्रदेश मधील कानपूरच्या अखिलेश सिंह यांनी आपल्या शेतीच्या जोरावर अनेक परप्रांतीय आणि प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला ज्यामुळे या मजुरांना पुढे प्रवास करण्याचा मार्ग निर्माण झाला.  शेती करणारे सामान्य शेतकरी पासून … Read more

error: Content is protected !!