ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

rice

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. … Read more

बासमती तांदळाची ‘ही’ जात देते एकरी 27 क्विंटल उत्पादन, केवळ 115 दिवसांत होते तयार, जाणून घ्या

Basmati Rice

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भात रोवणीची वेळ शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. अशा स्थितीत शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात चांगल्या जातीचे भाताचे वाण लावल्यास अधिक उत्पादन घेता येईल. जर आपण भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) चे अनुसरण केले तर पुसा बासमती 1692 चे बियाणे बासमती तांदळासाठी चांगले आहेत. याच्या वापराने शेतकऱ्यांना बासमतीचे प्रति एकर २७ क्विंटलपर्यंत … Read more

बासमती निर्यातीसाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर, करू शकणार नाहीत निर्यात

Basmati Rice

हॅलो कृषी । जर आपण बासमतीची लागवड करीत असाल तर, त्यामध्ये कीटकनाशकांच्या वापराबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण युरोपियन युनियन, यूएसए आणि इराणसह बर्‍याच देशांनी ट्रायसायक्लाझोल आणि आयसोप्रिथिओलेन या कीटकनाशकांची जास्तीत जास्त अवशेष मर्यादा 0.01 मिग्रॅ प्रति किलो केली आहे. यापेक्षा अधिक आढळल्यास, आपला तांदूळ निर्यात करण्यात सक्षम होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या … Read more

संचारबंदीच्या काळातही भारतीय तांदळाला परदेशातून चांगली मागणी

Basmati Rice

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यात बासमती तांदळाचे चांगले उत्पादन घेतले जाते. बासमती तांदळाच्या उत्पादकांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. पंजाब, हरियाणा या राज्यात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाला दक्षिण आशियातील नेदरलँड, बेल्जिम या देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादना सोबत उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.  या तांदळाच्या … Read more

error: Content is protected !!