कडाक्याच्या थंडीत अशी घ्या आपल्या जनावरांची काळजी

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरणार असल्याने साहजिकच थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. कडाक्याच्या थंडीत माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाची प्रकृती बिघडते. हिवाळ्याच्या दिवसात थंडीमुळे माणसं, पशु-पक्षी मरण पावल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कडाक्याच्या थंडीतही प्राण्यांची कशी … Read more

Lumpy: राज्यातील 98 टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये लंपी (Lumpy) या त्वचेच्या आजाराची लागण झालेले प्राणी आढळून आले. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राज्यात एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार जनावरे बरी झाली आहेत. राज्यात आतापर्यंत ९७ टक्क्यांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more

सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होतात ग्रास टेटॅनी, जठर दाह सारखे आजार

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : सदोष आहारामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असा सदोष चारा खाल्यामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार दिसून येतात. त्याचा जनावरांच्या दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. जनावरांचे खाद्य ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी, कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. आजच्या लेखात आपण सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होणाऱ्या आजाराविषयी जाणून … Read more

Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित … Read more

सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 … Read more

Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त … Read more

Lumpy : राज्यात लंपीचा प्रादुर्भाव ! मंत्रालयात समन्वय कक्ष स्थापन ; येथे साधा संपर्क

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंबी रोगाविषयी संपर्क साधण्यासाठी मंत्रालयात समन्वय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. (02 2 – 28 45 13 2) या दूरध्वनी क्रमांकावर पशुपालकांनी संपर्क साधावा असावाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी … Read more

लंपी रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? जाणून घ्या

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘लंपी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. आजच्या लेखात आपण या रोगापासून आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यावी ? याची माहिती घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी इथल्या तज्ञ व्यक्तींनी दिली आहे. –लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गायवर्गीय व म्हैसवर्गीय … Read more

जनावरांमधील कासदाह आजारावर अशा पद्धतीने घरीच करा उपचार

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेकदा दुधाळ जनावरांना कासेचे आजार होतात. त्यापैकीच कासदाह हा एक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. … Read more

पशुपालकांना दिलासा ! पशुधनाला वाचवण्यासाठी लम्पी प्रो लस सुरू : कैलास चौधरी

lampi pro vaccine

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, कैलाश चौधरी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र हिस्सार आणि भारतीय पशुवैद्यकीय संस्था इज्जतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या लुम्पी प्रो लसचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांच्यासह कृषी मंत्रालयाचे अधिकारी … Read more

error: Content is protected !!