Lumpy Skin Update : कोल्हापूर नंतर ‘या’ जिल्ह्यांमध्ये लम्पीने घातला कहर; पशुपालकांसमोर मोठे संकट

Lumpy Skin Update

Lumpy Skin Update मागच्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे पशुपालक उत्पादक शेतकरी चांगले चिंतेत आहेत. एकीकडे पावसाळ्यामध्ये पशूंना अनेक आजार होतात तर दुसरीकडे लम्पीने थैमान घातले आहे. यामुळे आता पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत आहेत. कोल्हापूर नंतर आता छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील लम्पीने हाहाकार घातला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, … Read more

Lumpy Disease : शेतकऱ्यांनो सावधान! लंम्पिचा धोका पुन्हा वाढतोय, ‘या’ जिल्ह्यात घातला हाहाकार

Lumpy vius

Lumpy Disease : मागच्या काही दिवसापासून लंम्पिचा धोका आता पुन्हा वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर लंम्पिने हाहाकार घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, कागल, करवीर, गारगोटी या तालुक्यात लंम्पि सारख्या रोगांनी धुमाकूळ घातला आहे. मागच्या सहा महिन्यात भुदरगड तालुक्यातील 350 पेक्षा जास्त जनावरांना … Read more

देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिक दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक … Read more

लम्पीची दहशत ! प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यात दहशत माजविणाऱ्या लम्पी या रोजगाची महाराष्ट्रात देखील प्रकरणे वाढली आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पशुधनाला या रोगाची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे … Read more

पशुपालकांना दिलासा ! पशुधनाला वाचवण्यासाठी लम्पी प्रो लस सुरू : कैलास चौधरी

lampi pro vaccine

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, कैलाश चौधरी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र हिस्सार आणि भारतीय पशुवैद्यकीय संस्था इज्जतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या लुम्पी प्रो लसचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांच्यासह कृषी मंत्रालयाचे अधिकारी … Read more

error: Content is protected !!