Success Story : अंध जोडप्याने शोधली, शेतीतून प्रकाशवाट; प्रगतिशील शेतकऱ्यालाही लाजवेल अशी शेती!

Success Story Blind Couple Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या व्यक्तीने ठरवले तर तो काहीही (Success Story) करू शकतो. अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये अतिउच्च पातळी गाठून, स्वतःला सिद्ध करत यशाला गवसणी घालू शकतो. त्यासाठी माणसामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक असते. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या दावचवाडी येथील दृष्टिहीन (अंध) शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. दृष्टिहीन (अंध) असूनही, त्यांनी गेल्या … Read more

error: Content is protected !!