आज ‘या’ बाजार समितीत तुरीला मिळाला 6700 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 6: 51 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे तुरीला सर्वाधिक सहा हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल तुरीची 3308 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5200, कमाल भाव सहा हजार सातशे तर सर्वसाधारण भाव … Read more

पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम ; पहा आजचे कापूस बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कापसाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला असला तरी या पांढऱ्या सोन्याची झळाळी मात्र कायम आहे. कापसाची १० हजार रुपयांची घोडदौड कायम आहे. आजही दहा हजार भाव मिळाला आहे.आज सायंकाळी ६:२३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक दहा हजारांचा भाव मिळाला आहे. तर शुक्रवारी सर्वधिक भाव दहा हजार तीनशे रुपये … Read more

सोयाबीनच्या दरात आज घसरण कमाल दर 7700 वरून थेट 7250 वर ; पहा बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : केवळ एका आठवड्यात सोयाबीनच्या दरात भाव वाढ झाली. मात्र आता आज बाजार भावात घसरण दिसून येत आहे. आजचे बाजार भाव पाहता. सोयाबीनला सर्वाधिक 7250 इतका कमाल भाव मिळाला आहे. मागील दोन दिवस कमाल भाव सात हजार सातशे रुपयांपर्यंत होता. तर बऱ्याच ठिकाणी 7400 पर्यंत भाव गेले होते. मात्र आता त्यामध्ये घसरण … Read more

ई -पीक पहाणीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष ; कृषी विभाग बांधावर, केवळ दोनच दिवस बाकी

हॅलो कृषी ऑनलाईन : ई -पीक पहाणीच्या नोंदणीसाठी आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून शेतकऱ्यांनी नोंदी करणे गरजेचे आहे. भविष्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तर ही नोंदच शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. शिवाय खरीप हंगामात याचे महत्व लक्षात येऊनही याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे लातुरात ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंद करुन घ्या असे आवाहन … Read more

कांद्यानंतर आता सोलापुरात बेदाणा खातोय भाव ; विक्रमी दर आणि आवकही

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा लहरी हवामानाची झळ इतर शेतमालाप्रमाणे द्राक्ष शेतीलाही मोठ्या प्रमाणावर बसली आहे. अवकाळी पाऊस आणि आणि अति थंडीचा परिणाम द्राक्ष मण्यांवर झाला. आता द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना वातावरणात गरमी वाढल्यामुळे बाजारात बेदाण्याचीही आवक होऊ लागली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी बेदाण्याचे सौदे पार पडले. यावेळी आवक तर मोठी … Read more

शेतकऱ्यांनो वेळीच सावध व्हा …! जमिनीची सुपीकता आहे महत्वाची , जाणून घ्या ती कशी वाढवाल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्या प्रकारे आपल्या देशात अनेक प्रकारची पिके आढळतात. त्याचप्रमाणे मातीचे विविध प्रकारही आढळतात. सेंद्रिय आणि अजैविक पदार्थांपासून अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ आणि खनिजे देखील जमिनीत असतात.शेतीसाठी जशी पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे शेतीसाठी माती सुपीक असणे अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या या लेखातून मातीच्या सुपीकतेबद्दल जाणून घेऊया. ज्या जमिनीवर पिके व इतर … Read more

राज्यात होणार ‘नर्सरी हब’ ; एकाच ठिकाणी मिळणार विविध प्रकारची रोपं …

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे, कलमे, माफक दरात मिळावे उच्च दर्जाची कलम तयार व्हावेत यासाठी कृषी विद्यापीठांच्या नियंत्रणाखाली राज्यात नर्सरी तयार करण्यात येणार आहे. फळपिकांचा अन्य पिकांची रोपे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत ही योजना राबवण्याचे ठरवले या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विद्यापीठाने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना … Read more

आज ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला मिळाला कमाल 7627 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

hrbhra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो रब्बी हरभऱ्याची आता बाजारांमध्ये हळूहळू आवक वाढताना दिसून येत आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज जळगाव येथे हरभऱ्याला सर्वाधिक 7627 इतका बाजार भाव मिळाला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सोयाबीनची 25 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव 7500, कमाल भाव सात हजार 627 तर … Read more

सोयाबीनचे दर चढेच…! आज मिळाला कमाल 7770 रुपयांचा भाव ; पहा बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोयाबीनला चांगला दर मिळावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत सोयाबीनची साठवणूक केली होती. मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही वाढ झपाट्याने होत आहे. सहा हजारांवर असणारा दर आता सात हजार सातशे रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यातही तज्ञांनी सोयाबीनच्या दरात आणखी … Read more

वावरातल्या भाजीपाल्यावर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव काय कराल उपाय ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , वावरात असणाऱ्या कांदा , मिरची , वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर काय उपाय करता येतील याबाबतचा कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. जाणून घेऊया … १)कांदा: कांदा पिकावरील … Read more

error: Content is protected !!