‘या’ बाजार समितीत सोयाबिनला मिळाला 6960 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या दरामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून वाढ झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये पुन्हा एकदा नवउमेद जागी झाली आहे. सोयाबीनच्या दरातील ही वाढ अगदी संथ गतीने होत आहे. लवकरच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची देखील हजेरी होईल. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त बाजार भावानुसार सोयाबीनला सर्वाधिक 6960 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव मेहकर … Read more

e-NAM वर पिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळेल रास्त किंमत ; जाणून घ्या कसे कराल रजिस्ट्रेशन

हॅलो कृषी ऑनलाईन : सर्व सुविधा इलेक्ट्रॉनिक-नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट (e-NAM) शी जोडल्या जात आहेत. e-NAM सोबत एकत्र आल्यानंतर, शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPO) शी संबंधित लोकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. यामध्ये वाहतूक, लॉजिस्टिक, हवामान अंदाज आणि फिनटेक सेवा यांसारख्या खाजगी संस्थांद्वारे प्रदान केलेल्या सुविधा जोडण्याचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्यानंतर, … Read more

रब्बी हरभऱ्याची बाजारात एंट्री ; जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

Gram

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चार महिन्यांपासून सोयाबीन आणि कापसाचाच बाजारपेठांमध्ये बोलबाला होता. मात्र आता रब्बीतले पहिले पीक हरभऱ्याचे बाजारात आगमन होऊ लागले आहे. ज्या हरभऱ्याचा पहिला पेरा झाला होता तो हरभरा काढणी होऊन बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र हरभऱ्याचे खुल्या बाजारातील दर शेतकऱ्यांना निराश करणारेच आहेत. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये … Read more

हवामानात बदल ; लिंबूवर्गीय पिकांत कोळी, हरभऱ्यावर घाटी आळी तर उसावर खोड किडींचे आक्रमण ,असे करा उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियस ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, व त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 … Read more

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डकडून जिवा कार्यक्रम सुरू , जाणून घ्या

farm

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे, तसेच त्यांची आर्थिक स्थितीही सुधारत आहे. अशा परिस्थितीत आज या लेखात केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या उपक्रमाची चर्चा करणार आहोत. वास्तविक, निसर्ग शेतीला चालना देण्यासाठी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. … Read more

अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीसाठी हालचाली ; देशातील कापूस बाजार होणार का प्रभावित ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या बाजारभावमध्ये मोठी तेजी आहे. शेतकऱ्यांना कापसासाठी सध्या नऊ हजार पाचशे ते दहा हजार 300 रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. शिवाय कापसाला मागणी जास्त आहे आणि त्या तुलनेत पुरवठा कमी होतो आहे. त्यामुळे कापसाचे दर हे तेजीत राहण्याची शक्यता अनेक … Read more

मोदींनी पैसे पाठवले समजून शेतकऱ्याने बांधले घर, आता शेतकरी अडचणीत ; नक्की काय आहे प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. बँक अकाऊंटच्या केवळ एका नंबरच्या चुकीने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपयाचा निधी दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडौदाच्या खात्यात जमा झाले आहेत. सदरील शेतकऱ्यांनी हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केल्याचे समजून या पैशातून सुसज्ज … Read more

विदर्भात थंडी वाढणार तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण नागरिकांना अनुभवयाला मिळत आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस विदर्भात थंडी वाढणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही थंडी राहू शकते तर येत्या पाच दिवसात राज्यातला हवामान प्रामुख्यानं कोरडे राहण्याची दाट शक्यता असल्याचा हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. उत्तर भारतात थंडीचा प्रभाव कायमराजधानी … Read more

समाधानकारक…! सोयाबीनला मिळाला कमाल 6810 रुपयांचा भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 6810 रुपये भाव मिळाला आहे. हा भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अकराशे 50 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5600, कमाल भाव 6810 तर सर्वसाधारण भाव सहा हजार शंभर … Read more

कापसाच्या दरात तेजी कायम , दर 10 हजार 300 च्या वर ; पहा आजचे कापूस बाजारभाव

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मनवत इथं कापसाला सर्वाधिक 10205 रुपये इतका कमाल भाव मिळाला. आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार 500 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. याकरिता किमान भाव 8300, कमाल भाव 10205 तर सर्वसाधारण भाव दहा हजार 130 रुपये इतका मिळाला आहे. तर सायंकाळी सहा … Read more

error: Content is protected !!