Farmers Long March : शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च; निर्यातबंदीसह विविध मागण्यांसाठी सरकारला साकडे!

Farmers Long March In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा. (Farmers Long March) कांदा निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी. यासह विविध विविध मागण्यांसाठी आज (ता.26) आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांची मस्करी करत असल्याचा आरोपही आंदोलनादरम्यान (Farmers Long March) आंदोलक शेतकर्यांकडून करण्यात आला आहे. मंत्रालयात लवकरच बैठक … Read more

error: Content is protected !!