Fulvic Acid : पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ ऍसिडची फवारणी करा; खतांचा खर्च होईल कमी!
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेती करताना पिकांसाठी पोषकतत्वांचा (Fulvic Acid) समावेश असणारी विविध प्रकारची औषधे वापरत असतात. यात ह्यूमिक ऍसिड हा शब्द सर्वच शेतकऱ्यांच्या परिचयाचा आहे. मात्र, आज आपण शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘फुलविक ऍसिड’ या पोषक औषधाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ‘फुलविक ऍसिड’ हे प्रामुख्याने ह्यूमिक ऍसिडच्या मदतीनेच तयार केले जाते. मात्र, या … Read more