तूर, मका, ज्वारी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव; कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

Rabbi Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर दोन दिवस किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि … Read more

रब्बी ज्वारी, मका, गहू पिकाला कोणती खते द्याल ? जाणून घ्या

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात ज्वारी आणि मका या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. शिवाय ही दोन्ही पिके चारा पिके म्हणून सुद्धा घेतली जातात. आजच्या लेखात जाणून घेऊया या दोन्ही पिकांचे खत व्यवस्थापन. याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Weed Control

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन कापूस : कापूस … Read more

पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव; तज्ञांच्या सल्ल्याने करा पीक व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक … Read more

error: Content is protected !!