Maize Rate : मकाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ; मागणीतील वाढीचा परिणाम!

Maize Rate 20 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात मकाची मागणी वाढली असल्याने, मका दरात (Maize Rate) सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशभरातील बाजार समित्यांमध्ये मकाचे दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मकाला 1,850 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. त्या तुलनेत सध्या मकाचे दर हे कमाल 2,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. … Read more

Maize Import : तुरीनंतर म्यानमारची मका भारतात येणार; आयातीसाठी चाचपणी सुरू!

Maize Import From Myanmar

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मका उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची (Maize Import) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र स्वदेशी मका वापर केल्यास देशांतर्गत मक्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. यामुळे आयतदारांकडून म्यानमार या देशातून मका आयात करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुरीनंतर म्यानमारमधून भारतात मोठ्या प्रमाणात मका आयात (Maize … Read more

Ethanol From Maize: मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला 5.79 रुपये अनुदान जाहीर!

हॅलो कृषी ऑनलाईन: तेल उत्पादक कंपन्यांनी मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला (Ethanol From Maize) प्रति लिटर 5.79 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या मका इथेनॉलला (Ethanol From Maize) मिळणारा  66.07 रुपये दर वाढून 71.86 रुपये प्रतिलिटर होणार आहे. शुक्रवारपासून खरेदी करण्यात येणाऱ्‍या इथेनॉलला ही किंमत लागू होईल. इथेनॉल (Ethanol From Maize) वर्षाच्या उर्वरित कालावधीत … Read more

Maize Export : भारत बनतोय मका निर्यातीचे केंद्र; पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ!

Maize Export Five Times Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मकाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, विदेशांमध्ये मका निर्यात (Maize Export) करण्यातही भारताने मागणी पाच वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता भारताला मका निर्यातीचे केंद्र म्हटले जाऊ लागले आहे. मका या पिकातून मिळणाऱ्या विदेशी चलनाचा विचार करता गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील मका निर्यातीत (Maize Export) पाच पटीने वाढ झाल्याचे समोर … Read more

Ethanol Crops : ‘या’ पिकांपासून होते इथेनॉल निर्मिती; हमीभाव मिळण्यास होते मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या इथेनॉल निर्मितीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Crops) करण्यास बंदी घातली. मात्र साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अल्पावधीतच ही बंदी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र अशी कोणकोणती पिके आहेत. ज्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती होते. आणि त्यातून शेतकऱ्यांना (Ethanol Crops) फायदा होऊ शकतो. … Read more

Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Maize Purchase : केंद्र सरकारकडून 1 लाख टन मका खरेदीचा प्रस्ताव!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उत्पादनात घट नोंदवली जात असल्याने, सरकारने कडक निर्बंध लादत (Maize Purchase) उसापासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे आता सरकारकडून इथेनॉल निर्मिती उद्योगाना पुरवठा करण्यासाठी किमान आधारभूत किमतीने (Maize Purchase) मोठ्या प्रमाणात मका खरेदी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 1 लाख टन मका ही सरकारच्या खरेदी संस्थाकडून केली … Read more

Ethanol : इथेनॉलनिर्मिती उद्योगाला ‘अच्छे दिन’; ‘या’ कंपन्यांना विक्रीसाठी निविदा मंजूर

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख तीन इथेनॉल निर्मिती (Ethanol) कंपन्यांना सरकारकडून एकत्रितपणे 1138 कोटी रुपयांच्या विक्री निविदा मंजूर करण्यात आल्या आहे. यामध्ये भटींडा केमिकल्स लिमिटेडकडून (बीसीएल) 561 कोटी रुपयांचा, गुलशन पॉलिओल्स लिमिटेडकडून 571.5 कोटी रुपयांचा तर डिस्‍टिलरी ऑइल मार्केटिंग कंपनीकडून 6.73 कोटी रुपयांचा इथेनॉल पुरवठा (Ethanol) इंधन कंपन्यांना केला जाणार आहे. यामुळे आता इथेनॉल … Read more

Grain Dryer : ‘हे’ आहे स्वस्तातील धान्य वाळवणी यंत्र; पहा… ‘किती’ आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील पिकांसह मका काढणी (Grain Dryer) अंतिम टप्प्यात असून, काही शेतकऱ्यांनी मकाच्या कणीसांचा ढीग मारून ठेवला आहे. जेणेकरून हंगाम संपल्यानंतर दरवाढीचा फायदा मिळू शकेल. तर काही शेतकरी सध्या आपला मका बाजारात (Grain Dryer) विक्रीस नेत आहेत. मात्र आता मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार … Read more

error: Content is protected !!