Agriculture Advisory: रबी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांचा खास सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामाची (Agriculture Advisory) लागवड सुरु आहे. तर काही पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत.  अगोदर लागवड झालेल्या काही पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध पिकांचे नियोजन कसे करावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी खास मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmers) कृषी सल्ला (Agriculture Advisory) … Read more

Crop Insurance: मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली पाठ; जाणून घ्या कारणे!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना (Crop Insurance) काढली असली तरी पीक विमा भरणाऱ्या शेतकर्‍यांमध्ये मराठवाडा विभागात (Marathwada Farmers) यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत 77.40 लाख शेतकऱ्यांनी 49.67 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांची संख्या 80.44 लाख होती. … Read more

Marathwada Water Crisis : नदीजोड प्रकल्पावरून वाद उफाळला; मराठवाड्याचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार?

Marathwada Water Crisis

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्याच्या पाण्यावरून (Marathwada Water Crisis) आता मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी मंजूर केलेल्या नद्या जोड प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याऐवजी नाशिक जिल्ह्याला दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वर्षी 27 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेल्या तीन … Read more

VNMKV Parbhani: वनामकृवि विकसित जैविक निविष्‍ठा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात होणार उपलब्‍ध

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी (VNMKV Parbhani) द्वारा विकसित विविध पिकाकरिता उपयुक्त जैविक निविष्ठा उत्पादने तयार केली जातात. विद्यापीठ उत्पादित जैविक निविष्ठा (Biological Inputs In Agriculture) मराठवाडा तसेच महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असते. या जैविक निविष्ठांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परभणी (VNMKV Parbhani) येथे जावे लागत असे. यासाठी शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा अतिरिक्त खर्च सहन सहन करून … Read more

error: Content is protected !!