New Safflower Varieties: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे उच्च तेल उत्पादन देणारे ‘हे’ दोन नवीन करडई वाण प्रसारीत करण्याची शिफारस!

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने करडईचे नवीन (New Safflower Varieties) पीबीएनएस 221 (PBNS 221) आणि पीबीएनएस 222 (PBNS 222) वाण नुकतेच विकसित केले आहेत. या वाणाची दिनांक 28 – 29  ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था (IIOR) येथे आयोजित वार्षिक करडई कार्यशाळेत झोन 1 साठी प्रसारीत करण्यासाठी शिफारस केली आहे. यात महाराष्ट्र, … Read more

Agriculture Advisory: रबी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी तज्ज्ञांचा खास सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या काही ठिकाणी रब्बी हंगामाची (Agriculture Advisory) लागवड सुरु आहे. तर काही पिकात आंतरमशागतीची कामे सुरु आहेत.  अगोदर लागवड झालेल्या काही पिकांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध पिकांचे नियोजन कसे करावे यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी खास मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी (Marathwada Farmers) कृषी सल्ला (Agriculture Advisory) … Read more

Yellowing Of Soybean Leaves: तुमचे सोयाबीन पिवळे पडत आहे का? तज्ज्ञांनी सुचविले आहेत ‘हे’ उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी मॉन्सून वेळेवर आल्यामुळे सोयाबीनची (Yellowing Of Soybean Leaves) पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली आहे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिवळे (Yellowing Of Soybean Leaves) पडण्याची समस्या निर्माण होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) तज्ज्ञांनी (Crop Expert) यामागील कारणे आणि त्यावर होणारे उपाय याबाबत शिफारस केलेली … Read more

Urad Variety: ‘हे’ आहेत भरघोस उत्पादन देणारे उडीद पिकाचे सुधारित वाण! जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन: मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारित वाण (Urad Variety) विकसित करून प्रसारित केले आहे. शेतकर्‍यांनी अधिकचे उत्पन्न घ्यायचे असल्यास शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. आज आपण उडीद पिकाचे भरघोस उत्पादन देणार्‍या जातीविषयी (Urad Variety) सविस्तर जाणून घेणार आहोत. बी डी यू-1 (BDU-1) टी ए यू- 1 (TAU-1) टी पी यू-4 … Read more

Kharif Crop Management: खरीप हंगामासाठी वेगवेगळ्या पिकांचे असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाला (Kharif Crop Management) सुरुवात झालेली आहे. शेतकरी (Farmers) खरीप लागवडीच्या कामाला लागले आहेत अशावेळी वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर माहिती.   पीक व्यवस्थापन सल्ला (Kharif Crop Management) फळबागेचे व्यवस्थापन (Fruit Crop Management) भाजीपाला पीक … Read more

Weather Forecast: मराठवाडा विभागात कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर अंदाज!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता (Weather Forecast) वर्तविण्यात आलेली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV) मराठवाड्यात (Marathwada Region) या आठवड्यात हवामानाचा अंदाज (Weather Forecast) कसा असेल याबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर.   मराठवाड्यासाठी हवामान अंदाज (Weather Forecast)

Kharif Sowing: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पेरणीसाठी ‘या’ वाणांची केली शिफारस!  

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पेरणीसाठी (Kharif Sowing) तूर, मूग, भुईमुग, उडीद, मका पिकांच्या वेगवेगळ्या वाणांची (Kharif Crop Variety) शिफारस केलेली आहे. राज्यात खरीप हंगाम (Kharif Season) तोंडावर आला आहे. मराठवाड्यात पूर्व मशागतीचा शेवटचा टप्पा संपत आला असून शेतकरी खरीप पिकांच्या वेगवेगळ्या बियाण्यांची जमवाजमव करत आहेत. दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने (VNMKV) खरीप (Kharif Sowing) पिकांच्या … Read more

BBF Sowing Machine: ‘या’ पाच फणी बीबीएफ पेरणी यंत्राने एकाच वेळी करता येईल चार कामे! अधिक माहितीसाठी ‘येथे’ संपर्क साधा

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (BBF Sowing Machine) यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैदराबाद यांचे चार फणी रूंद सरी वरंबा (4 Tyne BBF Machine) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करून पाच फणी रूंद सरी वरंबा (5 Tyne BBF Machine) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी (4 in 1) यंत्र (BBF Sowing Machine) … Read more

Climate Based Agriculture Advisory: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा प्रसारित हवामान आधारित कृषी सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात मिश्र प्रकारचे हवामान (Climate Based Agriculture Advisory) सुरू आहे, कुठे तापमानात वाढ होताना दिसत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातलेला आहे. यावेळी हवामानानुसार पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV, Parbhani) मराठवाडा (Marathwada) विभागासाठी पुढील आठवड्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला प्रसारित केलेला … Read more

VNMKV Parbhani: वनामकृवि विकसित जैविक निविष्‍ठा मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात होणार उपलब्‍ध

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी (VNMKV Parbhani) द्वारा विकसित विविध पिकाकरिता उपयुक्त जैविक निविष्ठा उत्पादने तयार केली जातात. विद्यापीठ उत्पादित जैविक निविष्ठा (Biological Inputs In Agriculture) मराठवाडा तसेच महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असते. या जैविक निविष्ठांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परभणी (VNMKV Parbhani) येथे जावे लागत असे. यासाठी शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा अतिरिक्त खर्च सहन सहन करून … Read more

error: Content is protected !!