Farmers Success Story: शेवग्याची लागवड आणि मूल्यवर्धनातून गुजरातमधील शेतकरी झाला लक्षाधीश!

हॅलो कृषी ऑनलाईन: व्यवसायात सातत्य, (Farmers Success Story) मार्केटिंगचा योग्य अभ्यास आणि मूल्यवर्धन यामुळे कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो हे सिद्ध करून दाखविले आहे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील दुधेलीलात गावातील शेतकरी प्रवीण भाई पटेल यांनी (Farmers Success Story).   प्रवीण भाई पटेल यांच्याकडे 10.7 हेक्टर जमीन आहे. ते पूर्वी पारंपारिक पद्धतीने एरंडेल, कापूस, चणे इं पिकांची … Read more

error: Content is protected !!