साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; साखर महासंघाच्या अध्यक्षांचे मोदींना साकडे
हॅलो कृषी ऑनलाईन। दिल्ल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी ३८.२० रुपये प्रति किलो आणि एल ग्रेड साठी ३९.७० … Read more