Sugar Production : नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालीये ‘इतकी’ साखर निर्मिती; पहा राज्यनिहाय आकडेवारी

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये गाळप सुरू होऊन साखर उत्पादनास (Sugar Production) सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात साखर उत्पादन (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 12.75 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 20.20 … Read more

Sugarcane : ऊस दराबाबतची कोंडी फुटणार; झालाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रति टन २९५० ते ३००० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र आता जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रतिटन सरसकट ३१०० रुपये दर जाहीर करावा. जेणेकरून ऊस दराबाबतची कोंडी फुटेल, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना केले आहे. कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहात … Read more

ISO Seminar : ३२ व्या साखर चर्चासत्राचे २१, २२ नोव्हेंबरला आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय साखर महामंडळाकडून २१ व २२ नोव्हेंबर २०२३ रोजी लंडन येथे ३२ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन (ISO Seminar) करण्यात आले आहे. ‘ऊर्जा, किंमती, भू-राजनीती, जटिल नियम आणि नाविन्योपक्रमाच्या संधी’ अशी यावेळीच्या चर्चासत्राची थीम असणार आहे. या वर्षीच्या चर्चासत्राचे अध्यक्ष हे ब्राझीलच्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज (CNI) चे उपाध्यक्ष पेड्रो रॉबेरियो डी … Read more

Sugar Production : यावर्षी 179.89 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) 2022-23 यावर्षी जगभरात 179.89 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज व्यक्त केला आहे. साखरेच्या किमती 12 वर्षाच्या विक्रमी पातळीवर पोहचल्यानंतर आता त्यात काहीशी उतरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता जागतिक बाजारात साखरेच्या दरात २७.२० सेंटपर्यंत घसरण झाली आहे. 2022-23 यावर्षीच्या साखर हंगामात जागतिक पातळीवर 179.89 दशलक्ष … Read more

Sugar Price : दिवाळीच्या काळात कसे आहेत साखरेचे दर; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sugar Price

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी रविवारी असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीनिमित्त सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरु असून आपण या सणाला घरी गोडधोड पदार्थ बनवत असतो. यामुळे साहजिकच साखर मोठ्या प्रमाणात लागते. अशा वेळी साखरेच्या किमती वाढतील असा आपला अंदाज असतो. मात्र यंदा दिवाळीनिमित्त साखरेची मागणी वाढली असली तरी … Read more

Sugar Export : भारत नेपाळ -भूतानला 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात करणार

Sugar Export

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादनात 7.5 टक्के घट होणार असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली. मात्र असे असले तरी आता केंद्र सरकारने नेपाळ आणि भूतान या दोन देशांना एकूण 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात (Sugar Export ) करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडला (एनसीईएल) ही साखर निर्यात करण्यास परवानगी देण्यात … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी ब्राझीलचा भारताला मदतीचा हात

Ethanol Production

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि ब्राझील (Brazil) या दोन देशांदरम्यान साखर उत्पादनासंदर्भातील वाद जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्लूटीओ) सुरू आहे. मात्र त्यातच आता या वादाचे निराकरण करण्यासाठी ब्राझीलने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) भारताला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतातील अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचे इथेनॉलमध्ये कार्यक्षमतेने रूपांतर करता येईल. यासाठी ब्राझीलचा इथेनॉल उत्पादन तंत्रज्ञानाबाबतचा हा प्रस्ताव महत्वपूर्ण … Read more

Sugar Production : राज्यासह देशात यंदा साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sugar Production

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले … Read more

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आजपासून सुरू

Sugar Factory

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून (1 नोव्हेंबर) राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugar Factory) सुरू झाला आहे. राज्य सरकारने परवानगी दिली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा अभाव याचा फटका ऊस उत्पादनाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे यंदा 90 दिवस कारखाना चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादनात जवळपास 30 टक्कयांनी घट होण्याची … Read more

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करा; साखर महासंघाच्या अध्यक्षांचे मोदींना साकडे

minimum selling rate of sugar

हॅलो कृषी ऑनलाईन। दिल्ल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, साखरेचा किमान विक्री दर हा एस ग्रेड साठी ३७.२० रुपये प्रतिकिलो, एम ग्रेड साठी  ३८.२० रुपये प्रति किलो आणि एल ग्रेड साठी ३९.७० … Read more

error: Content is protected !!