पूर्व विदर्भात अतिवृष्टी; खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा : माजी मंत्री सुनील केदार

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे विदर्भांतील शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात काही हाती येणार की नाही असे वाटत असताना माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी या भागात खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा … Read more

प्रत्येक शेतकरी कुटुंबाला देणार एक शेळी : मंत्री सुनील केदार

Sunil Kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यात पोहरा येथे गोट ब्रिडींग फार्म २५० एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर रामटेक तालुक्यात गोट ब्रिडींग फार्म तयार करण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी कुटुंबाला १ शेळी मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी … Read more

पुन्हा धुराळा उडणार..? बैलगाडा शर्यतीबाबत महिनाभरात मार्ग काढणार असल्याची सुनील केदार यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. मात्र या शर्यती सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून बैलगाडा शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित … Read more

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार: सुनील केदार

sunil kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते . या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. याबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले की, ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात … Read more

error: Content is protected !!