Tur Rate : तुरीच्या आवकामध्ये वाढ; काय म्हणतोय आजचा तुर बाजारभाव?

Tur Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Tur Rate) : काही दिवसांपासून तुरीच्या किंमतीत वाढ होईल असे म्हटले जात होते. आज पाहता लातूर बजारसमितीत लाल तूरीत १८५७ आसपास प्रतिक्विंटल आवक वाढलेली पहायला मिळाली आहे. तर काही बजारसमितीत तूर पिकाच्या दरात चढ – उतार पहायला मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांच्या बाजारभावात नेमका काय बदल होईल हे सांगता येणार नाही.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

लातूर बाजारभाव समितीत तुरीच्या आवकाध्ये वाढ झाल्याने इतर बाजारसमितींच्या तुलनेत लातूरमध्ये पिकांच्या दरात स्थिरता पहायला मिळत आहे. तूर पिकाचा लातूर बजारसमितीत कमीत – कमी दर हा ७४९९ आहे. तर जास्तीत – जास्त दर हा ८६३० आहे. तसेच तूर पिकाच्या दरात अधिक वाढ पहायला मिळत आहे. तूर पिकाला हिंगणघाट बाजारसमितीत कमीत – कमी दर ७७०० तर अधिकाधिक दर हे ९२०० एवढे आहेत. त्याचप्रमाणे कोपरगाव या बजारसमितीत आवक ही सर्वात कमी म्हणजे १ होती. त्याचप्रमाणे कमीत – कमी दर ७००० तर अधिकाधिक दर देखील ७००० पहायला मिळत आहेत. तसेच इतर बाजारभाव जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यात पिकांचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत. तसेच पिकांचे रोजचे बाजारभाव अपडेट मिळवण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करून बाजारभाव अपडेट मिळवू शकता.

घरबसल्या मिळवा रोजचा बाजारभाव अपडेट

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi असे नाव टाकून सर्च करा. त्यानंतर हिरव्या रंगाचा ॲप आपल्याला दिसेल, त्यावर क्लिक करून इंस्टॉल करा. नंतर आपला मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती भरून निःशुल्क रजिस्ट्रेशन करा. आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांचे बाजारभाव, आवक, दर जाणून घेऊ शकता. तसेच जमिनीची मोजणी, नकाशाची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान, सातबारा उतारा या सर्व सुविधांची माहिती आता एका क्लिकवर Hello Krushi ॲपद्वारे मिळवता येईल.

शेतमाल : तूर (Tur Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2023
लासलगाव – निफाडक्विंटल1700072527000
राहूरी -वांबोरीक्विंटल1700170017001
पैठणक्विंटल3790079007900
उदगीरक्विंटल800840088208610
कारंजाक्विंटल370765584158055
राहताक्विंटल1685068506850
मुरुमगज्जरक्विंटल32450083306415
लातूरलालक्विंटल1857749986308550
अकोलालालक्विंटल444720587008300
अमरावतीलालक्विंटल282800084258212
धुळेलालक्विंटल7750077557600
परभणीलालक्विंटल10795082008000
मालेगावलालक्विंटल73290078217502
नागपूरलालक्विंटल940780084308273
हिंगणघाटलालक्विंटल1133770092008415
अमळनेरलालक्विंटल20720075257525
हिंगोली- खानेगाव नाकालालनग82800082008100
मलकापूरलालक्विंटल1110800087118450
कोपरगावलालक्विंटल1700070007000
गंगाखेडलालक्विंटल6770078007700
वरोरालालक्विंटल13600074507000
वरोरा-खांबाडालालक्विंटल9705073007100
मुखेडलालक्विंटल6755079007700
तुळजापूरलालक्विंटल10780084008200
नांदूरालालक्विंटल900762587458745
भंडारालालक्विंटल2720072007200
लाखंदूरलालक्विंटल15750076007550
दुधणीलालक्विंटल899700085307800
जालनापांढराक्विंटल560650084518000
देगलूरपांढराक्विंटल87770082577978
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल31490081506525
बीडपांढराक्विंटल14790085258106
जामखेडपांढराक्विंटल12700072007100
शेवगावपांढराक्विंटल10800080008000
परतूरपांढराक्विंटल5800081258100
तुळजापूरपांढराक्विंटल12785084008250