Turmeric Rate: रिसोड बाजार समितीत हळदीचे भाव घसरले; जाणून घ्या गेल्या आठवड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपूर्वी हळदीचे दर (Turmeric Rate) 17 हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर पोहोचले होते, परंतु आता पुन्हा घसरू लागले आहेत. वाशिम बाजार समितीत(Washim Bajar Samiti) कांडी हळदीला शनिवारी कमाल 16 हजार 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर मिळाले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी हळदीला कमाल 16 हजार 350 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर (Turmeric Rate) मिळाले होते.

त्यानंतर शनिवार, 8 जून रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत साडेपाच हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला प्रति क्विंटलमागे 250 रुपये कमी दर (Turmeric Rate) मिळाले. या बाजार समितीत कांडी हळदीला (Halad Bajar Bhav) शनिवारी कमाल 16 हजार 100 रुपये प्रति क्विंटल, तर गट्ठ हळदीला कमाल 15 हजार 600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचेच दर मिळाले. गुरूवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Risod Bajar Samiti) 4 हजार 590 क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकर्‍यांत (Farmers) निराशाचे वातावरण आहे. पुढे हळदीचे दर (Turmeric Rate) वाढण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी मात्र हळद विकण्यावर भर देत आहेत.

गेल्या आठवड्यातील राज्यातील विविध बाजारातील हळदीचे बाजार दर व आवक (Turmeric Rate)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/06/2024
जावळा-बाजारलोकलक्विंटल360130001500014000
08/06/2024
भोकरक्विंटल3110051125011127
हिंगोलीक्विंटल1350136001600014800
वाशीमलोकलक्विंटल3000142001610015500
जावळा-बाजारलोकलक्विंटल350130001500014000
07/06/2024
हिंगोलीक्विंटल1850133001590014600
मुंबईलोकलक्विंटल35140002400019000
सेनगावलोकलक्विंटल300125001625014500
जावळा-बाजारलोकलक्विंटल500130001500014000
जिंतूरनं. 1क्विंटल30135501475014500
लोहाराजापुरीक्विंटल16110001550014011
पुर्णाराजापुरीक्विंटल49130001488014610
06/06/2024
रिसोडक्विंटल4500151551595515555
मुंबईलोकलक्विंटल41160002200019000
जावळा-बाजारलोकलक्विंटल330130001500014000
महागावलोकलक्विंटल110130001600015000
05/06/2024
वाशीम – अनसींगहायब्रीडक्विंटल600135001670015500
मुंबईलोकलक्विंटल347160002200019000
सेनगावलोकलक्विंटल285110001625014000
जावळा-बाजारलोकलक्विंटल360130001500014000
महागावलोकलक्विंटल200130001500014000
जिंतूरनं. 1क्विंटल56128001550513500
लोहाराजापुरीक्विंटल24100001552513500
पुर्णाराजापुरीक्विंटल44143001500014800
04/06/2024
मुंबईलोकलक्विंटल33160002200019000
बसमतलोकलक्विंटल875145001600015250
जावळा-बाजारलोकलक्विंटल550130001500014000
महागावलोकलक्विंटल210130001600015000
03/06/2024
रिसोडक्विंटल3400142001620015200
बसमतलोकलक्विंटल1600145001730015900
सेनगावलोकलक्विंटल325110001690014000
जावळा-बाजारलोकलक्विंटल730125001450013500
जिंतूरनं. 1क्विंटल48140001530014500
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.