तुरीलाही टाकले मागे ; उडिदाला मिळतोय कमाल 9 हजारांचा भाव

Urid Market Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला आणि त्याचबरोबर उडदाला देखील चांगला भाव मिळतो आहे. सध्याचे उडीद बाजार भाव पाहिले असता उडदाची आवक अतिशय कमी आहे मात्र उडदाला प्रतिक्विंटल साठी कमाल भाव चांगला मिळतो आहे. आता शेवटच्या हंगामात तुरीला कमाल ८ हजार रुपयांचा भाव मिळतो आहे. मात्र उडिदाच्या भावाने तुरीलाही मागे टाकले.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील उडीद बाजारानुसार आज उडदाला सर्वाधिक कमाल भाव ९ हजार रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल उडीदाची केवळ दोन क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव ८५०० कमाल भाव 9000 आणि सर्वसाधारण भाव हा 8750 रुपये इतका मिळाला आहे.

आवक कमी दर मात्र जास्त

सध्याचे बाजारभाव पाहता उडिदाची आवक खूप कमी आहे. मात्र त्या तुलनेत उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. शेतकऱ्यांकडे सध्या उडिद उपलब्ध नाही नवीन उडीद बाजारात येण्यास अजून अवधी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे साठवलेली उडीद आहे त्यांनाच या दराचा फायदा होणार आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे उडीद बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/08/2022
अकोलाकाळाक्विंटल1600060006000
पुणेलोकलक्विंटल2850090008750
परांडालोकलक्विंटल1550055005500
13/08/2022
पुणेक्विंटल2850090008750
अकोलाकाळाक्विंटल3425042504250
जळगावकाळाक्विंटल69361050255025
मालेगावकाळाक्विंटल1450045004500
अमरावतीलोकलक्विंटल3350055004500
12/08/2022
पुणेक्विंटल2850090008750
बार्शीक्विंटल9420070006500
राहूरी -वांबोरीक्विंटल4440144014401
खामगावहायब्रीडक्विंटल51300050004000
कल्याणहायब्रीडक्विंटल3800090008500
अकोलाकाळाक्विंटल36390048004350
चिखलीकाळाक्विंटल15385065005175
वाशीमकाळाक्विंटल15540059505500
मंगरुळपीरकाळाक्विंटल1350535053505
अमरावतीलोकलक्विंटल3350053004400
मुंबईलोकलक्विंटल156600065006200
जामखेडलोकलक्विंटल4300045003750
सोलापूरमोगलाईक्विंटल13750077007600