Wheat Price : गव्हाचे भाव वाढले? मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

wheat price : सध्या भाजीपाल्यांचं अन्नधान्यांचे देखील भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान ज्वारीच्या देखील किमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्येच आता गव्हाचे देखील भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील गव्हाची साठवणूक केली जात आहे. त्यामुळे गव्हाचे दर वाढत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे मात्र गव्हाच्या भाव वाढीसाठी इतरही काही घटक कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मागच्या काही दिवसापासून देशातील बाजारामध्ये गव्हाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या भावाबद्दल विचार केला तर किरकोळ बाजारात प्रति किलो 32 रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारात गव्हाचे भाव वाढल्याने सरकारची देखील डोकेदुखी वाढली. काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि लोकसभा निवडणूक आल्याने सरकार गव्हाच्या भावाविषयी गंभीर असल्याचे देखील दिसत आहे.

सरकार गहू आयात करणार?

गव्हाच्या किमती पाहता सरकारने निर्यात बंदी स्टॉक लिमिट लावूनही गव्हाचे भाव कमी होत नाहीत. गव्हाचे भाव वाढत चालले आहेत त्यामुळे सरकार आता गहू आयातीची तयारी करत असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार गव्हाची साठेबाजी होत असल्याने गव्हाचे दर वाढत आहेत. मात्र जाणकारांच्या म्हणण्यानुसार गव्हाच्या दरवाढीला इतर देखील कारणे आहेत.

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये गव्हाचे आवक जास्त होते. त्याचं कारण असं की, देशामध्ये मार्च महिन्यापासून गव्हाची काढणी सुरू होते. त्यामुळे बाजारात देखील याच काळात गहू यायला सुरुवात होते. यावर्षी मार्च जुलै या काळात जवळपास 213 लाख टन गव्हाची बाजारामध्ये आवक झाली होती. म्हणजेच देशातील एकूण गहू उत्पादनापैकी १९% गहू बाजारामध्ये आला होता.

त्याचबरोबर गेल्या हंगामाचा विचार केला तर गेल्या हंगामध्ये देशात १ हजार ७० टन गव्हाचे उत्पादन झाले होते. त्यापैकी २०७ लाख टन गहू या काळात बाजारात आला होता. त्याचबरोबर सरकारने देखील गव्हाच्या हमीभावात वाढ केली आहे. यामुळे गव्हाचे भाव वाढले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आमच्या ॲप बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

शेतकऱ्यांच्या मागे सतत धावपळ असते त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी पासून वंचित राहावे लागते मात्र आता आम्ही तुमचे काम सोपे केले आहे. आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून Hello krushi हे ॲप बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी अगदी काही मिनिटात शेती संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकता. यामध्ये तुमच्या शेतमालाचे बाजार भाव असतील सरकारी योजनांची माहिती असेल पशूंची खरेदी विक्री असते सातबारा उतारा असेल जमिनी मोजणी असेल किंवा अन्य शेती विषय कोणत्याही गोष्टी असेल या सर्वांची माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल त्यामुळे लगेचच प्ले स्टोर वर जा आणि हॅलो कृषी हे ॲप इन्स्टॉल करा.

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/08/2023
राहूरी -वांबोरीक्विंटल7220022512225
सावनेरक्विंटल35230524002360
राहताक्विंटल19220025112350
लासलगाव – निफाड२१८९क्विंटल19185125992536
पिंपळगाव(ब) – पालखेड२१८९क्विंटल4258025802580
शेवगाव२१८९क्विंटल42230025002300
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल8230024002400
अकोलालोकलक्विंटल159230027552435
काटोललोकलक्विंटल6230024112380
सोलापूरशरबतीक्विंटल1996230035652715
पुणेशरबतीक्विंटल4254500536004900
15/08/2023
राहताक्विंटल57240026752546
दौंड-केडगाव२१८९क्विंटल402244031012600
पैठणबन्सीक्विंटल35240025512436
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल51210023002200
14/08/2023
शहादाक्विंटल6250025712500
दोंडाईचाक्विंटल282210027882500
दोंडाईचा – सिंदखेडक्विंटल7177523472275
सिन्नरक्विंटल36246027502590
भोकरक्विंटल32180025012150
कारंजाक्विंटल700252026002560
श्रीरामपूरक्विंटल2215023002200
करमाळाक्विंटल16200026002451
लासूर स्टेशनक्विंटल56240025512450
अंबड (वडी गोद्री)क्विंटल60212630002249
मानोराक्विंटल58254125752561
मोर्शीक्विंटल220220024252312
नांदूराक्विंटल20218124312431
मालेगाव (वाशिम)क्विंटल34170022002000
राहताक्विंटल76237725902455
अमरावती१४७क्विंटल3245025002475
लातूर२१८९क्विंटल108225027002500
लासलगाव२१८९क्विंटल110255128002601
लासलगाव – निफाड२१८९क्विंटल27247326002550
वाशीम२१८९क्विंटल150211025002200
जामखेड२१८९क्विंटल11200025002250
पिंपळगाव(ब) – पालखेड२१८९क्विंटल31242526902600
शेवगाव२१८९क्विंटल42220025002200
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल11240025002500
नांदगाव२१८९क्विंटल9246025542470
दौंड-पाटस२१८९क्विंटल31230031502500
औराद शहाजानी२१८९क्विंटल4217022402205
सिल्लोडअर्जुनक्विंटल75230024002350
बीडहायब्रीडक्विंटल15235032852750
अकोलालोकलक्विंटल133220526752425
अमरावतीलोकलक्विंटल231240026002500
धुळेलोकलक्विंटल40190027312450
सांगलीलोकलक्विंटल610300040003500
यवतमाळलोकलक्विंटल13234523452345
परभणीलोकलक्विंटल45250030002700
मालेगावलोकलक्विंटल27230027262600
चिखलीलोकलक्विंटल31180023002050
हिंगणघाटलोकलक्विंटल256226025202370
अक्कलकोटलोकलक्विंटल3300030003000
मुंबईलोकलक्विंटल6793260060004300
अमळनेरलोकलक्विंटल70231626212621
चाळीसगावलोकलक्विंटल20230023802356
मनमाडलोकलक्विंटल10238128612521
मलकापूरलोकलक्विंटल297229025252430
सटाणालोकलक्विंटल25170028562451
कोपरगावलोकलक्विंटल33242425702480
शिरपूरलोकलक्विंटल129205126512300
रावेरलोकलक्विंटल48245025902500
मेहकरलोकलक्विंटल35200026002300
उल्हासनगरलोकलक्विंटल540300036003300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल43200025002300
मंगळवेढालोकलक्विंटल45252033002900
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल2244124912486
पाथरीलोकलक्विंटल24200124002385
मंगरुळपीरलोकलक्विंटल205240025052450
मंगळूरपीर – शेलूबाजारलोकलक्विंटल439230025052400
काटोललोकलक्विंटल20232124302380
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल30225024252400
जालनानं. ३क्विंटल388230029152500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल7185132002651
केजपिवळाक्विंटल17238126002599
सोलापूरशरबतीक्विंटल2010229535602710
पुणेशरबतीक्विंटल427450055005000
कल्याणशरबतीक्विंटल3280032002950