Soybean Market Price : आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा किती मिळाला कमाल भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार पाचशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे (Soybean Market Price) मिळाले असून आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 28 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 6300 कमाल भाव 6500 आणि सर्वसाधारण भाव 6300 इतका मिळाला.

सर्वाधिक आवकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास (Soybean Market Price) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3,057 इतकी सर्वाधिक आवक झाली आहे. याकरिता किमान भाव 5,950 सर्वसाधारण भाव 6,075 आणि कमाल भाव ६२०१ रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2022
माजलगावक्विंटल259550061506000
कारंजाक्विंटल1800586063506150
तुळजापूरक्विंटल115600062006100
मोर्शीक्विंटल296580061255962
राहताक्विंटल18610061766150
अमरावतीलोकलक्विंटल3057595062016075
नागपूरलोकलक्विंटल212562062806115
मेहकरलोकलक्विंटल500550063506100
ताडकळसनं. १क्विंटल80615063006200
अकोलापिवळाक्विंटल1340500062856050
यवतमाळपिवळाक्विंटल300555061505850
मालेगावपिवळाक्विंटल11569962506200
वर्धापिवळाक्विंटल8565060505850
भोकरपिवळाक्विंटल10582561105968
जिंतूरपिवळाक्विंटल25581162006100
मलकापूरपिवळाक्विंटल182567560005870
दिग्रसपिवळाक्विंटल78600063956285
जामखेडपिवळाक्विंटल32500057005350
गेवराईपिवळाक्विंटल35580060745950
गंगाखेडपिवळाक्विंटल28630065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल25615061506150
चाकूरपिवळाक्विंटल17625163216288
मुरुमपिवळाक्विंटल55560061505875
उमरगापिवळाक्विंटल1590060005950
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल58600061506075
नेर परसोपंतपिवळाक्विंटल63618063006250

Leave a Comment

error: Content is protected !!