Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ; आजचे भाव चेक करा

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) : सोयाबीनच्या पिकाची काढणी काही महिन्यांपूर्वी झाली. त्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवण केली. काल आणि परवा सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) चांगली प्रगती पहायला मिळाली. यामुळे आता सोयाबीनच्या आवकात वाढ होत आहे. दर देखील चांगल्याप्रमाणे पहायला मिळत आहेत. आज लातूर कृषी उत्पन्न बाजारसमिती सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5 हजार 450 रुपये इतका भाव मिळाला.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन माल बाजारात आणला. सोयाबीनच्या विक्रीस सुरुवात केली. काल आणि परवा सोयाबीनच्या दरात चांगला प्रतिसाद मिळाला. आज लातूर बाजारसमितित सोयाबीनला तब्बल 19 हजार 222 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यानंतर अकोला शेती उत्पन्न बाजारसमितीत 3 हजार 755 क्विंटल आवक नोंद झाली आहे. मागील महिन्यात सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये भाव मिळाला होता. आता मात्र सोयाबीनच्या बाजारभावात चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे.

सोयाबीनला आज दिवसभरात झालेल्या बाजारात राहता कृषी उत्पन्न बाजारसमितीत 5 हजार 310 रुपये, परभणी 5300 रुपये, अकोला 5295 रुपये तर लासलगाव विंचूर येथे 5251 रुपये असा भाव मिळाले आहे. आम्ही खाली बाजारभावाची सविस्तर यादी दिली आहे. तुमच्या जिल्ह्याचा बाजारभाव पाहण्यासाठी उजव्याबाजूला स्क्रोल करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल775300052515100
राहूरी -वांबोरीक्विंटल60494952005050
श्रीरामपूरक्विंटल2460050004850
राहताक्विंटल13490151505000
सोलापूरकाळाक्विंटल164400053105155
परभणीलोकलक्विंटल231520053005250
लातूरपिवळाक्विंटल19222514054505300
अकोलापिवळाक्विंटल3755497052955150
बीडपिवळाक्विंटल181426452005081
भोकरपिवळाक्विंटल32410051094605
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल159505051505100
सावनेरपिवळाक्विंटल5470047004700
परतूरपिवळाक्विंटल11445052005180
वरोरापिवळाक्विंटल30480051104900
काटोलपिवळाक्विंटल48460052305050