Cotton Rate : कापूस बाजारभावात मोठा बदल होईल का? आजचे दर तपासा

Cotton Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : शेती व्यवसायात इतर पिकांप्रमाणे कापूस एक महत्वपूर्ण पीक आहे. कापसाच्या दरात प्रतिक्विंटल आवकामागे आज ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत जवळपास 80 टक्के कापूस विक्री झाला आहे. येत्या काही दिवसांत बाजारातील आवकामध्ये बदल होऊन कापसातील तेजी वाढेल असा अंदाज व्यापारी विश्लेषक करत आहेत. कापसाचे भाव ९ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

बाजारभाव पाहण्यासाठी येथील क्लिक करून App डाउनलोड करा

शेतकऱ्यांनी एकूण ८० टक्के कापूस आतापर्यंत विकला आहे. अजून २० टक्के कापूस हा शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. तसेच पुढील एक – दोन आठवड्यात उर्वरित कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे. दरवर्षी शेतकरी पिकांचे दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असतात. परंतु प्रतीक्षा करून शेतकरी बाजारात कापूस विकण्यास आणतात. कापसाचा साठा पूर्ण संपत आल्यानंतर कापसाच्या दरात थोडीफार वाढ होते. हे बऱ्यापैकी सर्वच पिकांबाबत पहायला मिळते.

असा मिळवा पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पाहिजे त्या शेतमालाचा आजचा बाजारभाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुमाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे तुमाला यासोबत अनेक शेतीउपयोगी गोष्टी अगदी मोफत मिळतात. यामध्ये सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा आहेत.

आजच्या प्रतिक्विंटल कापसाची आवक आणि बाजारभावाचा विचार केला तर हिंगणघाट बाजारसमितीत कापसाची एकुण आवक १०,३३१ क्विंटल झाली आहे. हिंगणघाट येथे कापसाला राज्यातील सर्वाधिक ८ हजार २९० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तर किनवट शेती उत्पन्न बाजारसमितीत कापसाची राज्यातील सर्वात कमी 43 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तसेच उर्वरित पिकांच्या बाजारभावाची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील तक्त्यात पिकांचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2023
सेलुक्विंटल2265640083008230
किनवटक्विंटल43750080007750
भद्रावतीक्विंटल360700081007550
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल808770082008000
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल620750079507800
उमरेडलोकलक्विंटल936750080407850
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल420720081507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल360780081508000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल10331750082907860
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल750805082758200