Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात मिळाला सर्वात जास्त भाव? पहा यादी

Soyabean Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात आज चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. आज दिवसभर झालेल्या बाजारात औराद शहाजानी येथे पिवळ्या सोयाबीनला महाराष्टरातील सर्वात जास्त 5240 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तसेच कारंजा शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक 4000 क्विंटल आवक नोंद झाली. राज्यात कोणत्या जिल्ह्यात सोयाबीनला किरि रुपये भाव मिळाला हे आम्ही खाली सविस्तर सांगितले आहे.

शेती व्यवसायात पिकांच्या बाजारभावात चढ – उतार पहायला मिळत आहे. त्यात मागील महिन्यांपासून राज्यात अवकाळी पाऊस थैमान घालतोय. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामुळे शेतकऱ्याची सोयाबीन पिकाच्या साठवणीबद्दल माल विकावा की साठवावा याबद्दल द्वीद मनस्थिती पहायला मिळत आहे.

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देऊळगाव राजा या बाजारसमितीत प्रतिक्विंटल आवक आणि बाजारभावाचा विचार केला तर सर्वात कमी प्रतिक्विंटल आवक ही ३ आहे. या पिकाला राज्यातील सर्वात कमी प्रतिक्विंटल दर हा २ हजार असून राज्यातील सर्वाधिक प्रतिक्विंटल दर हा २ हजारच आहे. तर कारंजा कृषी बाजारसमितीत या पिकाची जास्तीत जास्त प्रतिक्विंटल आवक ही ४ हजारापर्यंत आहे. तसेच मेहकर बाजारसमितीत याच पिकासाठी ५ हजार तीनशे रुपये बाजारभाव मिळाला.

बाजारभावात रोज बदल होत असतात. राज्यातील इतर बाजारभाव दर जाणून घेण्यासाठी पुढील तक्त्यात आजचे बाजारभाव नमूद करण्यात आले आहेत. तसेच रोजचे ताजे बाजारभाव दर अपडेट जाणून घेण्यासाठी Hello Krushi ॲप डाऊनलोड करा.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2023
कारंजाक्विंटल4000495052805160
तुळजापूरक्विंटल75500051505100
राहताक्विंटल54480051715100
सोलापूरलोकलक्विंटल167400052655100
नागपूरलोकलक्विंटल89460052255069
हिंगोलीलोकलक्विंटल900482552505037
मेहकरलोकलक्विंटल1750420053005000
अकोलापिवळाक्विंटल454450052055100
मालेगावपिवळाक्विंटल66430050274851
चिखलीपिवळाक्विंटल912470051904945
पवनीपिवळाक्विंटल49475050004950
बीडपिवळाक्विंटल6515151515151
वाशीमपिवळाक्विंटल3000472552255000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल2400495052655000
भोकरपिवळाक्विंटल15490950504977
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल137505051505100
जिंतूरपिवळाक्विंटल161500052115100
मलकापूरपिवळाक्विंटल540480051655085
परतूरपिवळाक्विंटल24510052505180
गंगाखेडपिवळाक्विंटल21520053005200
देउळगाव राजापिवळाक्विंटल3200020002000
केजपिवळाक्विंटल290505152115101
अहमहपूरपिवळाक्विंटल3000490052805090
औराद शहाजानीपिवळाक्विंटल172520052805240
मुरुमपिवळाक्विंटल185490051705035
पालमपिवळाक्विंटल10495052005125
राजूरापिवळाक्विंटल145509551955175
भद्रावतीपिवळाक्विंटल35506050755068
काटोलपिवळाक्विंटल52455051614850
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल900495052005150
सोनपेठपिवळाक्विंटल60500052005100