Soyabean Rate : सोयाबीनचं मार्केट पडलं थंड; अवकाळीचा बाजारावर मोठा परिणाम

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Market) : देशात किंवा राज्यात सोयाबीन या पिकासाठी एप्रिल आणि मे महिना हा अधिकाधिक फायदेशीर समजला जातो. मात्र सध्याचं वातावरण आणि अवकाळी पाऊस पाहता. शेतकऱ्यांनी सोयाबीन दरात वाढ व्हावी, यासाठी हळू हळू साठवलेला माल बाजारात आणायला सुरुवात केली. मात्र येत्या १४,१५,१६ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस डोकं वर काढणार असल्याने या पिकाचा दर वाढीबाबत सध्या काहीच भाष्य करता येणार नाही.

भोकरा आणि मालेगाव या दोन्ही बाजारसमितीत राज्यातील सोयाबीनची सर्वात कमीत – कमी आवक ही २ हजार क्विंटल आहे. तर या पिकाला सर्वाधिक दर हा गंगाखेड कृषी बाजारसमितीत ५ हजार ३०० रुपये भाव मिळाला. (काही दिवसापूर्वी राज्यात हाच बाजारभाव आठ हजार रुपये एवढा होता). तर राज्यात सर्वाधिक कमी दर हा लालसगाव – निफाड या बजारासमितीत ४००० भाव मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर या बाजारसमितीस ५०५१ , कारंजा या बजारसमितीत ५१९० दर भाव मिळाला. तसेच आजच्या सोयाबीन पिकाचे इतर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजचे बाजारभाव खालील तक्त्यात नमूद करण्यात आले आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2023
छत्रपती संभाजीनगरक्विंटल13480050514925
माजलगावक्विंटल345460050915000
कारंजाक्विंटल7000490051905110
सेलुक्विंटल218475051005100
तुळजापूरक्विंटल50500051005050
मानोराक्विंटल728490152754984
मोर्शीक्विंटल200480051454972
राहताक्विंटल14480149004876
धुळेहायब्रीडक्विंटल3460050705070
सोलापूरलोकलक्विंटल54490051655135
अमरावतीलोकलक्विंटल5181485050834966
नागपूरलोकलक्विंटल758450052005025
हिंगोलीलोकलक्विंटल1000480052705035
कोपरगावलोकलक्विंटल115450051575050
मेहकरलोकलक्विंटल900405052504700
लाखंदूरलोकलक्विंटल3440045004450
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल408400051945141
जळकोटपांढराक्विंटल352480054005100
अकोलापिवळाक्विंटल3776415052305000
यवतमाळपिवळाक्विंटल698475551504952
मालेगावपिवळाक्विंटल2503050305030
चिखलीपिवळाक्विंटल831465050004825
हिंगणघाटपिवळाक्विंटल3817450052104820
वाशीमपिवळाक्विंटल4500465051505000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1500485052505000
वर्धापिवळाक्विंटल136485051105050
भोकरपिवळाक्विंटल2485948594859
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल171495051505050
जिंतूरपिवळाक्विंटल31460550014605
मलकापूरपिवळाक्विंटल555472550354875
वणीपिवळाक्विंटल450495050855000
गेवराईपिवळाक्विंटल100495050715000
परतूरपिवळाक्विंटल15490051505000
गंगाखेडपिवळाक्विंटल25520053005200
केजपिवळाक्विंटल117480050754950
अहमहपूरपिवळाक्विंटल2100490052005050
चाकूरपिवळाक्विंटल121480152025101
औराद शहाजानीपिवळाक्विंटल52507051705120
मुखेडपिवळाक्विंटल12510052755125
मुरुमपिवळाक्विंटल315470151504926
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60490051005000
राजूरापिवळाक्विंटल157450050754995
काटोलपिवळाक्विंटल62455051004800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल304420052505000
देवणीपिवळाक्विंटल34459052854937