Cotton Rate : आजचे कापूस बाजारभाव जाणून घ्या

Cotton Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदा कमी बाजारभाव मिळाल्याने निराशा पडली आहे. मागील वर्षी कापसाला ११ हजर रुपये क्विंटल भाव मिळाला होता. यामुळे अनेकांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड यंदा केली होती. पावसाळ्यात अतिवृष्टीने अन आता कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात काय भाव मिळाला हे आम्ही खाली चार्टमध्ये सविस्तर दिले आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतमाल : कापूस (Cotton rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/04/2023
किनवटक्विंटल35730076507500
भद्रावतीक्विंटल882750079007700
उमरेडलोकलक्विंटल1822770079807800
देउळगाव राजालोकलक्विंटल3000730079657800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल800700079507500
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल800775079207800
काटोललोकलक्विंटल110720079507750
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल3650795080408010