Tomato News : नाद करा पण आमचा कुठं! टोमॅटोच्या एका कॅरेटला मिळाला 2 हजार रुपये दर, शेतकऱ्यानं तोफा वाजवत साजरा केला आनंद

Tomato News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato News : सध्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. यामध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा चालू आहे. अगदी सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य लोक टोमॅटो परवडत नसल्याचे बोलत आहेत. मात्र टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. दरम्यान बीडच्या एका शेतकऱ्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

बीडच्या मार्केटमध्ये (Beed Market) सध्या टोमॅटोच्या एका कॅरेटला जवळपास दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. मात्र टोमॅटोला चांगला दर मिळाला म्हणून आनंदित झालेल्या एका शेतकऱ्यानं चक्क तोफा वाजवून आपला आनंद साजरा केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Tomato Rate)

शनिवारी एका शेतकऱ्याच्या 22 किलोच्या कॅरेटला बीडच्या मार्केटमध्ये दोन हजार रुपयांचा भाव मिळाला. यावेळी शेतकऱ्याला खूप आनंद झाला त्यामुळे शेतकऱ्याने चक्क मार्केटमध्येच तोफा वाजवून आपला आनंद व्यक्त केला. बऱ्याच दिवसानानंतर टोमॅटोला चांगले भाव मिळत आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेतकरी मित्रांनो टोमॅटोला किती भाव मिळतोय हे दररोजच्या दररोज तुम्हालाही चेक करायचा आहे का? मात्र कुठे चेक करावे हे समजत नाही तर मग काळजी नका करू, आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक अँप बनवल आहे. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर हवामान अंदाज, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री आणि अन्य कृषी विषयक माहिती घेऊ शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा

शेतमाल : टोमॅटो

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2023
कोल्हापूरक्विंटल1892000100006000
औरंगाबादक्विंटल5880001300010500
चंद्रपूर – गंजवडक्विंटल354400072005500
राहूरीक्विंटल33220075004800
श्रीरामपूरक्विंटल1460001700010000
नवापूरक्विंटल77500085006805
विटाक्विंटल35500060005750
साताराक्विंटल10500080006500
हिंगणाक्विंटल2700070007000
पंढरपूरहायब्रीडक्विंटल9100080005000
पुणेलोकलक्विंटल8323000100006500
पुणे- खडकीलोकलक्विंटल4300070005000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1700070007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल198500070006000
नागपूरलोकलक्विंटल50050001200010250
वाईलोकलक्विंटल805000120008000
मंगळवेढालोकलक्विंटल611500104007200
कामठीलोकलक्विंटल12700090008000
पनवेलनं. १क्विंटल620110001200011500
मुंबईनं. १क्विंटल3739000100009500
रत्नागिरीनं. १क्विंटल15300090005000
सोलापूरवैशालीक्विंटल353100095005000
जळगाववैशालीक्विंटल35250075005000
कराडवैशालीक्विंटल24700085008500