कांद्याच्या भावात 200 रुपयांची घट ; झटपट पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील आजचे कांदा बाजार भाव पाहता गुरुवार पेक्षा आजच्या बाजार भावा मध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजार भाव पाहता आज सर्वाधिक 3500 बाजार भाव मिळाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मुंबई कांदा बटाटा मार्केट, पारनेर, सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे कमाल 3500 इतका भाव कांदा ला मिळाला आहे. दुपारी 04:42 पर्यंत मिळालेल्या बाजारभावानुसार. आज सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेली दिसून येत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16641 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झालेली दिसून येत आहे.

कांद्याच्या दरात २०० रुपयांची घट

राज्यातील गुरुवारचे बाजार भाव पाहता कांद्याला आज चांगला भाव मिळेल आणि कांदा हा चार प्रतिक्विंटल चा आकडा गाठेल असे वाटत होते. मात्र आजचे राज्यातील कांदा बाजार भाव पाहतात कांद्याचे दर हे प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांनी घटल्याचे दिसून येत आहे. गुरुवारचा सर्वाधिक कांदा बाजारभाव 3700 रुपये होता. मात्र आजचा सर्वाधिक भाव 3500 इतका आहे. जी चिंतेची बाब आहे.

गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कमाल भाव हा 3700 मिळाला होता. मात्र आजचा बाजार भाव पाहता केवळ तीन हजार पाचशे रुपये मिळाला आहे. त्यामुळे दोनशे रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कांद्याला 3500 कमाल भाव गुरुवारी मिळाला होता मात्र आजचा बाजार भाव पाहता तीनशे रुपयांची घट होऊन हा बाजार भाव कमाल तीन हजार दोनशे प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.

लासलगाव बाजारभाव

आशियातली सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पंधरा हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्या करिता किमान भाव एक हजार रुपये, कमाल भाव 2480 रुपये तर सर्वसाधारण भाव 2170 इतका मिळाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कमाल 3600 इतका भाव मिळालेला होता मात्र आजचे बाजार भाव पाहता तीन हजार 500 इतका प्रतिक्विंटल भाव कांद्याला सांगलीत मिळाला आहे. कांद्याच्या भावात होणारी ही चढ-उतार शेतकऱ्यांसाठी अधिक चिंताजनक बनली आहे.

आजचे 7/1/22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2022
KOLHAPUR—-QUINTAL473170032001400
MUMBAI-ONION AND POTATO MKT—-QUINTAL10418180035002650
KHED-CHAKAN—-QUINTAL200100025001800
SHRIRAMPUR—-QUINTAL6185018001350
MANGALWEDHA—-QUINTAL9970025002000
MORSHI—-QUINTAL7104023001600
YEOLALALQUINTAL1500050023261900
DHULELALQUINTAL38155021951808
LASALGAONLALQUINTAL15200100024802170
KALVANLALQUINTAL405040030001850
CHANDVADLALQUINTAL10200140021531950
MANMADLALQUINTAL750050023202100
PARNERLALQUINTAL1500650035002050
DEVALALALQUINTAL740020024902200
RAHATALALQUINTAL440180033502700
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLESLOCALQUINTAL32080022001500
SANGLI-PHALE BHAJIPALAMLOCALQUINTAL1904100035002250
PUNELOCALQUINTAL1664170032001950
PUNE-KHADKILOCALQUINTAL10140015001450
PUNE-PIMPRILOCALQUINTAL7170019001800
PUNE-MOSHILOCALQUINTAL27850020001250
KAMTHILOCALQUINTAL12100020001800
KALYANNo. 1QUINTAL3260034002800
06/01/2022
KOLHAPUR—-QUINTAL400980035001500
AURANGABAD—-QUINTAL153610024001250
MUMBAI-ONION AND POTATO MKT—-QUINTAL9698210037002900
KHED-CHAKAN—-QUINTAL250150025002000
SHRIGONDA-CHIMBHLE—-QUINTAL24135025002100
SATARA—-QUINTAL199100035002250
JUNNAR (ALEPHATA)CHINCHWADQUINTAL266250007500045000
KARADHALVAQUINTAL150150025002500
SOLAPURLALQUINTAL4064110034001900
YEOLALALQUINTAL1198430024211900
DHULELALQUINTAL301810022001600
LASALGAONLALQUINTAL2384680025852201
LASALGAON-NIPHADLALQUINTAL214560024002200
JALGAONLALQUINTAL152955022501425
OSMANABADLALQUINTAL6100020001500
PANDHARPURLALQUINTAL33331038252000
SINNERLALQUINTAL148370024052150
SINNER-NAIGAONLALQUINTAL30070022002050
RAHURI-VAMBORILALQUINTAL1251020030001800
CHANDVADLALQUINTAL15083150023682100
MANMADLALQUINTAL1161730024002200
SATANALALQUINTAL915075025001950
KOPARGAONLALQUINTAL709570023442000
PIMPALGAON (B)-SAYKHEDALALQUINTAL153480022251825
BHUSAVALLALQUINTAL27100010001000
KURDWADI-MODNIMBLALQUINTAL29110030501300
VAIJAPURLALQUINTAL1672100031052000
DEVALALALQUINTAL743420025302300
RAHATALALQUINTAL326880032052650
NAMPURLALQUINTAL745710023551700
NAMPUR- KARANJADLALQUINTAL270010029052200
SANGLI-PHALE BHAJIPALAMLOCALQUINTAL120570036002150
PUNELOCALQUINTAL1427070032001950
PUNE-KHADKILOCALQUINTAL9120017001350
PUNE-PIMPRILOCALQUINTAL3240030002700
PUNE-MANJRILOCALQUINTAL47110024001600
PUNE-MOSHILOCALQUINTAL27740019001150
MALKAPURLOCALQUINTAL32585021001700
VADGAON PETHLOCALQUINTAL45140018001600
VAILOCALQUINTAL15100035002100
KALYANNo. 1QUINTAL3260032003000
PIMPALGAON BASAWANTPOLQUINTAL2522750026312011
JUNNARUNHALIQUINTAL419150030002500
JUNNAR-OTURUNHALIQUINTAL4277200030002500
KALVANUNHALIQUINTAL295050038251800
LONANDUNHALIQUINTAL26360026002100
SATANAUNHALIQUINTAL46087526002400
RAMTEKUNHALIQUINTAL10200024002200