तुरीला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी ; शेतकऱ्यांनाही मोठ्या अपेक्षा ; पहा किती मिळतोय दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तूर बाजारात दाखल होताच तुरीला खरीददारांकडून मागणी वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रापेक्षा चांगला तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा कमीच होते. मात्र, मागील आठवड्यापासून क्विंटलमागे 100 ते 200 रुपायंची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तुरीचे व्यवहार हे 5 हजार 800 पासून ते 6 हजार 500 रुपयांपर्यंत होत आहेत. ही दरातील वाढ कमी रकमेने होत असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

25-2-22 चे तुर बाजार भाव पाहता तुरीला सर्वाधिक 6850 इतका भाव मिळाला आहे. हा भाव उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १३50 क्विंटल तूरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 रुपये कमाल भाव 6850 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 675 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. राज्यातील एकूणच तुर बाजार भाव पाहता हमीभाव केंद्रात मिळणाऱ्या दरापेक्षा हीच जास्त दर राज्यातल्या इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा हमीभाव केंद्रांना सोडून इतर कृषी उत्पन्न बाजार समिती यांकडे आहे. याबरोबरच पहिल्यापेक्षा तुरीचा अवस्थेत वाढही झालेली दिसून येत आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती इथला लाल तुरीचे 4218 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक दिनांक 25 रोजी झाल्याचं दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

तूर बाजारभाव 25-2-22

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/01/2022
संगमनेरक्विंटल4533054005365
25/01/2022
अहमदनगरक्विंटल254500061255562
शहादाक्विंटल6535156505451
दोंडाईचाक्विंटल38560060535800
राहूरी -वांबोरीक्विंटल16567561005847
पैठणक्विंटल110578062306100
उदगीरक्विंटल1350650068506675
भोकरक्विंटल205520060665633
कारंजाक्विंटल3320552066656100
परळी-वैजनाथक्विंटल60508060255925
मालेगाव (वाशिम)क्विंटल154530061005700
हिंगोलीगज्जरक्विंटल285580564806142
मुरुमगज्जरक्विंटल345597064756222
लासूर स्टेशनकाळीक्विंटल12540057005500
सोलापूरलालक्विंटल88520059255790
लातूरलालक्विंटल3472531165506200
जालनालालक्विंटल335570061415975
अकोलालालक्विंटल2613510066305900
अमरावतीलालक्विंटल4218550064595979
जळगावलालक्विंटल5580058005800
यवतमाळलालक्विंटल577555063055927
मालेगावलालक्विंटल38410058255700
चिखलीलालक्विंटल642510062755687
नागपूरलालक्विंटल2434600062726204
हिंगणघाटलालक्विंटल2000580066056210
वाशीमलालक्विंटल2100550064506000
वाशीम – अनसींगलालक्विंटल600555063506000
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल647520064005400
अमळनेरलालक्विंटल9530058605860
मुर्तीजापूरलालक्विंटल1450608065256225
परतूरलालक्विंटल39596061996100
चांदूर बझारलालक्विंटल1480570063266031
मेहकरलालक्विंटल1050550063005800
निलंगालालक्विंटल45585162306100
मुखेडलालक्विंटल46630064006300
तुळजापूरलालक्विंटल75600062006150
उमरगालालक्विंटल26580062506200
सेनगावलालक्विंटल70530060505700
पाथरीलालक्विंटल4600060006000
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल940580063506150
पांढरकवडालालक्विंटल230610062456200
भंडारालालक्विंटल2550057005600
राजूरालालक्विंटल62550561655797
पुलगावलालक्विंटल45560562055850
सिंदीलालक्विंटल100548062006050
देवळालालक्विंटल3500555055505
दुधणीलालक्विंटल1459560062756040
वर्धालोकलक्विंटल312587563756150
काटोललोकलक्विंटल160400060955000
शिरुरनं. २क्विंटल1520052005200
जालनापांढराक्विंटल4196565065006200
औरंगाबादपांढराक्विंटल263560061995899
माजलगावपांढराक्विंटल392570064306300
शेवगावपांढराक्विंटल90550061006100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल14590060006000
लासूर स्टेशनपांढराक्विंटल595585063256000
गेवराईपांढराक्विंटल325550063525750
परतूरपांढराक्विंटल100605063506300
सेलुपांढराक्विंटल79570063666150
तुळजापूरपांढराक्विंटल80600062006100
पाथरीपांढराक्विंटल22580062006000