तुरीला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी ; शेतकऱ्यांनाही मोठ्या अपेक्षा ; पहा किती मिळतोय दर

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तूर बाजारात दाखल होताच तुरीला खरीददारांकडून मागणी वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रापेक्षा चांगला तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा कमीच होते. मात्र, मागील आठवड्यापासून क्विंटलमागे 100 ते 200 रुपायंची वाढ झाली आहे. … Read more

‘या’ बाजार समितीत तुरीला 6685 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरिपातील शेवटचे पीक तुरीची आवक बाजारात होता आहे. आणि तुरीला चांगला भावही मिळतो आहे. शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती ते आता घडत आहे. तुरीच्या बाजारभावात वाढ होत आहे. हमीभाव केंद्राला मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक दर बाहेरील बाजरात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली खरी… मात्र तूर विकण्यासाठी शेतकरी इतर खासगी … Read more

तूर उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रांना बाय…! बाय… !

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील महत्वाचे पीक सोयाबीन आणि कापूस पिकानंतर आता पुढील मदार ही तूर पिकावर आहे. आता तुरीची आवक हळूहळू बाजारात होताना दिसत आहे, जानेवारी महिन्यापासून राज्यात तूर हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हमीभाव केंद्रावर 6300 चा दर तुरीसाठी हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र मागचे काही दिवसातील तूर बाजारभाव बघता तुरीला हमीभावाहून … Read more

तुरीने आजही केली हमीभावाची बॉण्ड्री क्रॉस , पहा आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तुरीच्या हमीभाव केंद्रांना या महिन्यात सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रावर तुरीला 6300 इतका भाव मिळतो आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात तुरीला हमीभावाची बॉण्ड्री क्रॉस करीत ६४०० भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी 5: 14 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार आज तुरीला सर्वधिक जालना येथे 6421 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. … Read more

‘या’ बाजारसमितीत आज तुरीला मिळाला प्रति क्विंटल 6611 भाव, पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शासनाच्या हमीभाव केंद्राकडून तुरीला ६३०० इतका भाव ठरवण्यात आला आहे. मात्र बाजरात सध्या तुरीला त्याहून अधिक भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेले तुर बाजार भाव पाहता आज तुरीला सर्वाधिक सहा हजार 611 इतका भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल तुरीला मिळाला आहे. … Read more

तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कापसाला 10 हजारहून अधिक भाव मिळतो आहे. यामागे उत्पादनात झालेली घट हे महत्वाचे कारण आहे. असेच काहीसे तुरीच्या बाबतीत होण्याचा अंदाज तंज्ञानाकडून वर्तवला जात आहे. तुरीच्या दरात तेजीची शक्यता बाजरातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हमीभाव केंद्रांकडून तुरीला प्रति क्विंटल 6300 इतका हमीभाव मिळतो आहे. मात्र बाजारातील … Read more

तुरीचा भाव आपटला…; पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या हमीभाव केंद्रांना 1 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रावर 6300 इतका भाव तुरीला मिळतो आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळतो आहे. बुधवाराचाच बाजारभाव पाहता तुरीचा कमाल दर ७ हजारांवर पोहचला होता. मात्र आज पुन्हा तुरीचा बाजारभाव 7100 वरून थेट 6500 वर आपटला आहे. आज तब्बल … Read more

तुरीने पहिल्यांदाच गाठला 7 हजारांचा टप्पा ; पहा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्रांवर 6300 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. महाराष्ट्रात १ जानेवारीपासून 186 खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर केंद्राच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार आहे. मराठवाड्यातील परभणी … Read more

error: Content is protected !!