आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुरीला मिळाला कमाल 6600 चा भाव ; पहा राज्यातले तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक तुरीला हमीभाव केंद्रापेक्षा इतर बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी देखील हमीभाव केंद्राऐवजी बाजार समित्यांना महत्व देत आहेत. साध्याचे तूर बाजरातील चित्र पाहता तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये वाढलेली दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुरीला किती भाव मिळला पाहुया… आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार … Read more

तुरीच्या बाजारभावात काय झाला बदल ? पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक तुरीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या हमीभाव केंद्रापेक्षा अधिकचा भाव इतर बाजार समितीत शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली आहे. आजचे बाजारभाव पाहता आज तुरीला सर्वाधिक कमाल 6655 रुपयांचा भाव मिळाला आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार आज सर्वाधिक 6655 रुपये … Read more

‘या’ बाजार समितीत तुरीला 6685 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरिपातील शेवटचे पीक तुरीची आवक बाजारात होता आहे. आणि तुरीला चांगला भावही मिळतो आहे. शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती ते आता घडत आहे. तुरीच्या बाजारभावात वाढ होत आहे. हमीभाव केंद्राला मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक दर बाहेरील बाजरात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली खरी… मात्र तूर विकण्यासाठी शेतकरी इतर खासगी … Read more

आज हिंगणघाट बाजार समितीत मिळाला प्रति क्विंटल 6705 कमाल भाव ; पहा तुमच्या जवळच्या बाजरातील तूर बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक असलेल्या तुरीची आवक आता बाजारात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कापसानंतर तुरीला देखील चांगला भाव मिळतो आहे. हमीभाव केंद्राला मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक दर बाहेरील बाजरात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली खरी… मात्र तूर विकण्यासाठी शेतकरी इतर खासगी बाजाराला पसंती देत आहेत. आजचे बाजारभाव पाहता आज … Read more

तुरीने आजही केली हमीभावाची बॉण्ड्री क्रॉस , पहा आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तुरीच्या हमीभाव केंद्रांना या महिन्यात सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रावर तुरीला 6300 इतका भाव मिळतो आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात तुरीला हमीभावाची बॉण्ड्री क्रॉस करीत ६४०० भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी 5: 14 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार आज तुरीला सर्वधिक जालना येथे 6421 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. … Read more

‘या’ बाजारसमितीत आज तुरीला मिळाला प्रति क्विंटल 6611 भाव, पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शासनाच्या हमीभाव केंद्राकडून तुरीला ६३०० इतका भाव ठरवण्यात आला आहे. मात्र बाजरात सध्या तुरीला त्याहून अधिक भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेले तुर बाजार भाव पाहता आज तुरीला सर्वाधिक सहा हजार 611 इतका भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाल तुरीला मिळाला आहे. … Read more

तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कापसाला 10 हजारहून अधिक भाव मिळतो आहे. यामागे उत्पादनात झालेली घट हे महत्वाचे कारण आहे. असेच काहीसे तुरीच्या बाबतीत होण्याचा अंदाज तंज्ञानाकडून वर्तवला जात आहे. तुरीच्या दरात तेजीची शक्यता बाजरातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हमीभाव केंद्रांकडून तुरीला प्रति क्विंटल 6300 इतका हमीभाव मिळतो आहे. मात्र बाजारातील … Read more

तुरीचा भाव आपटला…; पहा आजचा तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या हमीभाव केंद्रांना 1 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रावर 6300 इतका भाव तुरीला मिळतो आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळतो आहे. बुधवाराचाच बाजारभाव पाहता तुरीचा कमाल दर ७ हजारांवर पोहचला होता. मात्र आज पुन्हा तुरीचा बाजारभाव 7100 वरून थेट 6500 वर आपटला आहे. आज तब्बल … Read more

अवकाळीनंतर तुरीचे पीक मुळापासून वाळले; कसे कराल व्यवस्थापन

Tur

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या अवकाळी पावसाने खरीपातल्या शेवट्च्या पिकाचे म्हणजेच तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तूर ऐन शेंगा भरायच्या अवस्थेत असताना अवकाळी पाऊस झला, सतत ढगाळ वातावरण यामुळे तुरीवर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तूर वळून जात आहे. तुरीचा अगदी बुडापासून खराटा होत आहे. अशा खराटा झालेल्या झाडाच्या शेंगा काढव्यात … Read more

error: Content is protected !!