‘ या’ बाजारसमितीत मिळाला तुरीला कमाल 6695 रुपयांचा भाव ; पहा आजचा तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक तुरीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या हमीभाव केंद्रापेक्षा अधिकचा भाव इतर बाजार समितीत शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवली आहे. आजचे बाजारभाव पाहता आज तुरीला सर्वाधिक कमाल 6695 रुपयांचा भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल तुरीची 2186 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार 695 आणि सर्वसाधारण भाव पाच हजार 900 रुपये इतका मिळाला. मलकापूर येथे सर्वाधिक आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटल इतकी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण दर पाच हजार ते सहा हजार तीनशे पन्नास इतके आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-1-22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/01/2022
शहादाक्विंटल12535057585550
दोंडाईचाक्विंटल133450060515796
राहूरी -वांबोरीक्विंटल30534258665700
पैठणक्विंटल100548061006060
उदगीरक्विंटल1265621165216366
भोकरक्विंटल175250759584232
कारंजाक्विंटल3150547066006120
देवणीक्विंटल40610064786289
हिंगोलीगज्जरक्विंटल199582564696147
मुरुमगज्जरक्विंटल374550163455923
मंठाकाळीक्विंटल1570057005700
सोलापूरलालक्विंटल5571057105710
लातूरलालक्विंटल3688570063996000
जालनालालक्विंटल164540059595751
अकोलालालक्विंटल2186510066955900
अमरावतीलालक्विंटल5166560063285964
धुळेलालक्विंटल33410063005555
यवतमाळलालक्विंटल744550063905945
चिखलीलालक्विंटल554510062505675
अमळनेरलालक्विंटल113520059555955
जिंतूरलालक्विंटल14580060055900
मलकापूरलालक्विंटल4450540064256100
परतूरलालक्विंटल63570060005900
मेहकरलालक्विंटल1020550063855950
धरणगावलालक्विंटल5560559005800
नांदगावलालक्विंटल8500060605801
आंबेजोबाईलालक्विंटल8610161506125
मंठालालक्विंटल80580061005900
लोहालालक्विंटल16600062116161
मुखेडलालक्विंटल58620063006200
तुळजापूरलालक्विंटल75585061006000
उमरगालालक्विंटल24500061406000
पांढरकवडालालक्विंटल305600061506050
भंडारालालक्विंटल2550055005500
राजूरालालक्विंटल14330558054927
सिंदी(सेलू)लालक्विंटल617545060505825
देवळालालक्विंटल3520057805370
दुधणीलालक्विंटल1287580062406000
बोरीलालक्विंटल21584060256000
कोपरगावलोकलक्विंटल32450057005425
देउळगाव राजालोकलक्विंटल63550062006000
किल्ले धारुरलोकलक्विंटल56530261005800
अहमहपूरलोकलक्विंटल222630064006350
जालनापांढराक्विंटल3548532563406100
औरंगाबादपांढराक्विंटल267540061765788
जिंतूरपांढराक्विंटल5570058055700
शेवगावपांढराक्विंटल150550060005500
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल46590060006000
गेवराईपांढराक्विंटल267555062005750
परतूरपांढराक्विंटल100585163006250
गंगापूरपांढराक्विंटल76585060005911
केजपांढराक्विंटल38410060005800
मंठापांढराक्विंटल30540059255900
तुळजापूरपांढराक्विंटल80590061006000