पीक संरक्षणासाठी जैविक घटक आणि त्यांचे महत्व

Kharif Pick
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चांगले पीक येण्यासाठी शेतकरी पुरेपूर प्रयत्न करीत असतो. अशातच हवामानातील बदल तसेच नैसर्गिक अन्नसाखळी यांचा विचार करता पिकांवर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो.

१) रोग अगर कीड आल्यावर लगेच रासायनिक औषधे फवारू नयेत. किडींचे प्रकार आणि प्रमाण पाहावे. गुळावर मुंग्या जमतात अगदी तसेच कीड  आल्यावर परभक्षी कीटक तिथे येतातच. निसर्गानेच केलेली ही व्यवस्था आहे. आपले मित्र आणि किडींचे कर्दनकाछ असणारे परभ्रक्षी कीटक नुकसानानुसार किडींच्या शोधातच असतात.क्रायसोपर्ला कार्निया हा मित्रकीटक मावा तुडतुडे, फुलकिडे ( सर्व पीक ) या किडी खाऊन टाकते. लेडी बर्ड बिटल ही मावा कीड ( सर्व पिके ) खाते.शिरफीडमाशी ही मावा कीड (सर्व पिके ) खाते. कुंभारीण ही घाटे आब्ठी खाते.कोपीडोसोमा ही बटाटा पोखरणारी आक्छी खाते. इपिकेनिया मेलॉनिलरक कीड पायरिला ( ऊस ) खाते. कोनोबाश्रा ऑफिडो हारो ही लोकरी मावा खाते. एच.एन. पी. व्ही. विषाणू घाटेअक्ली, शैंगा पोखरणारी अळी यांचा फडशा पाडते.क्रीप्टोलियस मॉन्टोझिअरी ही पिठया ढेकूण लोकरी मावा खाते.व्हर्टिसिलीयम लेकेनी बुरशी पिठ॒या ढेकुण ( सिताफळे, द्राक्षे, डाक्ठिंब, पेरू, ऊस ) खाते. ट्रायकोडर्मा – बुरशी मार मुठकुज ( सर्व पिके ) यांचा नाश करते.ट्रायकोग्रामा कीटक खोडकिडा, बोंड अब्व्या, फछ आणि फूल पोखरणाज्या अब्य्या खातो.

२) पिकांवरील किडींची नुकसान पातव्ठी अजमावण्यासाठी तसेच किडींचे नायनाट करण्यासाठी प्रकाश सापब्व्यांचा वापर करतात. प्रकाशाकडे कीड आकर्षित ( रात्री ) होतात आणि खाली ठेवलेल्या तेलपाण्याच्या भांडयात पड़ून मरतात. यावरून त्यांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण समजते.
३) स्वकीयाशी संवाद आणि मिलनासाठी किडी एक प्रकारचा सुगंध सोडतात.या तत्वाचा वापर करून वेगवेगब्व्या पिकांत वेगवेगक्ले कामगंध (फेरोमन) सापव्ठे लावून किडींची नुकसान पातव्ठी समजण्यासाठी तसेच त्यांचा नायनाट करण्यासाठी उपयोग होतो. वेगवेगब्व्या किडींना आकर्षित करण्यासाठी फेरोमन संयुगे ( त्रूर ) वापरली जातात.हेलितूर – बोंडअब्ठी शेंगा, फके पोखरणारी अछ्ठी. कापूस, टोमेंटो, वांगी,भुईमुग, सोयाबीन, भाजीपाला यासाठी स्पोडोल्यूर पाने खाणारी अब्ठी. कापूस,भुईमुग, सुर्यफुल, तंबाखू, भाजीपाला, पेक्टिनो ल्रूर शेंदरी बॉडअब्ठी, कापूस,भैंडी, इरविन लूर टिपक्याची बोंडअब्ठी ही फछ पोखरणारी अब्छी सिरपोफ्या गालूर खोडकिडा भात, पोक्टिनो फोरा लूर डायमंड बेंकमॉथ कोबी, फुलकोबी,मिथील युजेनॉल फव्ठमाशी सर्व पिके.
सापळ्या चे तीन प्रकार म्हणजे नरसापव्ठा, चिकट सापव्ठा, फलठ्माशी सापव्ठा
असे हे प्रकार आहेत.
१) जैविक किडनाशकामध्ये दशपर्णी अर्क है कीडनाशक अतिशय प्रभावशाली आहे. सर्व प्रकारच्या किडी, प्रथम अवस्थेतील अब्ब्या आणि ३८ प्रकारच्या बुरशीचे नियंत्रण दशपर्णीमुळे होते.
२) कड्टूनिंबाचा ओला रसरशीत पाला ५ किलो घाणेरी ( टनटनी ) निरगुडी,पपई, गुव्ठवेल, पांढरा धोत्रा, पांदरी रुई, लाल कण्हेर, मोगली एरंड, करंज,सीताफब्ठ यांचा रसरशीत ओला पाला प्रत्येकी २ किलो आणि २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो लसणाचा ठेचा आणि ३ किलो देशी गाईचे शेण  आणि ५ लिटर गोमुत्र या सगब्ब्या वस्तू २०० लिटर पाण्यात झाकून महिनाभर ठेवाव्यात. दिवसातून १-२ वेव्ठा ढवव्ठावेत. त्यानंतर वस्त्रगाछठ करून १ मि.ल्रि. १ लिटर पाण्यातून पिकावर फवारावे.
३)५ टक्के लिंबोळी ( घरी तयार केलेला ) अर्क कीड नियंत्रणासाठी वापरावा.४५ किडींवर परिणामकारक आहे. किडीप्रमाणेच बुरशी आणि सूत्रकृर्मीचाही कड़निंब निंबोत्ठी अर्क फवारल्यामुके नायनाट होतो. मित्रकिटकांवर परिणाम होत नाही.
४) ल्रसूण मिरची तंबाखू यांच्या उकद्यून केलेल्या द्रावण फवारणीमुत्ठे अनेक किडींचा नायनाट होतो.
५) अनेक पक्ष्यांचे जैविक कीड नियंत्रणात मोठे योगदान आहे.
६) काही किडी हाताने वेचून मारता येतात. उदा. हुमणी, स्पोडोप्टोरा इ.
७) ५ लिटर गोमूत्र २०० लिटर पाण्यातून फवारावे.
८) गोमूत्र १० लिटर आणि ३ किलो कडूनिंबाचा पाल्रा आणि ५०० ग्रेंम तंबाखू ७-८ दिवसांत मडक्यात सडवून वस्त्रगाक्ठ केलेला अर्क फवारावा. आणखी काही वनस्पतीपासून तयार केलेली जैविक कीडनाशक कीड नियंत्रणासाठी उपयोगी पडतात.
९) जैविक किडनाशकाच्या जोडीला उन्हाब्व्यात खोल नांगरट केली असता रोगकीडीला आक्ठा बसतो. सापव्ठा पीक पद्धतीचा वापर करावा.
एकंदरीत २ टक्के किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्या हातात असणाय्या या जैविक किडनियंत्रण पद्धतीने पिकाचे किडीरोगापासून संरक्षण केल्यास कमी खर्चात जास्त परिणामकारकरीत्या कीडनियंत्रण होऊन औषधावरचा होणारा
खर्च कमी होऊन दर्जेदार निर्यातक्षम पीक उत्पादने आपण घेऊ शकू. याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही जैविक कीडनियंत्रण पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. मित्रकीटकांची संख्या वाढते. त्यामुठठे आपोआपच नियंत्रणाचे सोपस्करही
कमी करता येतात. म्हणून किडीरोगाचे जैविक पद्धतीने नियंत्रण करावे.

https://www.digitalbaliraja.com//Encyc/2020/12/11/Biological-factors-for-crop-protection.html