Cotton Rate : कापसाला प्रतिक्विंटल आवकेमागे एवढ्या दराने सुधारणा; काय आहे आजचे बाजारभाव

Cotton Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : विदर्भात कापसाच्या पिकाला अधिक मागणी आहे. इतर पिकांप्रमाणे कापसाच्या बाजारभावाला काही बजारसमित्यांनी तारलं. तर शेतकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला आहे. याबाबत उद्योजकांचं मत आहे. कापसाच्या प्रतिक्विंटलदरात (Per Quintal) जवळजवळ २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे कापूस विक्रीत वाढ (Cotton Selling Increase) झाली आहे.

काही दिवसांपासून शेतकरी आता कापूस विक्रिकदे वळले आहेत. ते अधिक दिवस कापूस विक्रीपासून दूर राहू शकत नाहीत. पुढील दोन ते तीन आठवड्यात शेतकरी कापूस विकतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकऱ्याने मार्च महिन्यापर्यंत प्रतीक्षा करून कापूस पिकाला बाजारात विक्री वाढवली. आजच्या कापसाच्या बाजारभावाबद्दल बोलता स्थिरता जाणवते. रोजचेच पिकांचे बाजारभाव बदलत आता. यासाठी पिकांच्या बाजारभावच अपडेट मिळवायचे असतील तर Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा आणि पिकांच्या बाजारभावाची माहिती मिळवा.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

मोबाईल ॲपद्वारे मिळवा बाजारभाव अपडेट

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा. यासाठी सुरुवातीला ॲपमध्ये मोबाईल क्रमांक टाकून निःशुल्क रजिस्ट्रेशन करा. या ॲपद्वारे आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांच्या बाजारभावात प्रतिक्विंटल आवकदर किती आहे. ही माहिती आपल्याला या ॲपद्वारे मिळणार आहे. तसेच आजचा बाजारभाव पाहायचा असल्यास खालील तक्त्यात जाऊन आजच्या बाजारभावाचे अपडेट जाणून घ्या

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2023
किनवटक्विंटल31740079007650
राळेगावक्विंटल3310760081258000
भद्रावतीक्विंटल399780081007950
वडवणीक्विंटल13730078507600
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1766770081007900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल600760079507800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7830750081807820
नरखेडनं. १क्विंटल55770079007800