Onion Market Price : बाजारातील कांदा दराची स्थिती बिकट; पहा आज किती मिळाला कांद्याला कमाल भाव

Kanda Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरातील कांद्याचे (Onion Market Price) प्रति क्विंटल दर पाहता कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे कांदा विकावा की नको अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील कांदा बाजार भावानुसार आज कांद्याला कमाल दर १७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.

हा भाव कराड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीत 150 क्विंटल कांद्यांची आवक झाली याकरिता किमान भाव 500, कमाल भाव (Onion Market Price) आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.

दरम्यान आवक बाबत बोलायचे झाल्यास आज सर्वाधिक आवक काळवण कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 12300 क्विंटल इतकी झाली (Onion Market Price) आहे. त्याकरिता किमान भाव 150, कमाल भाव 1400 रुपये, सर्वसाधारण भाव 950 इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2022
कोल्हापूरक्विंटल264370017001000
औरंगाबादक्विंटल1470751100588
श्रीगोंदा- चिंभळेक्विंटल737501000900
कराडहालवाक्विंटल15050017001700
जळगावलालक्विंटल3733751000700
नागपूरलालक्विंटल2040100015001375
पुणेलोकलक्विंटल683350015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल10100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल2374001200800
वाईलोकलक्विंटल15070015001100
कामठीलोकलक्विंटल20100016001400
शेवगावनं. १क्विंटल665130015001300
कल्याणनं. १क्विंटल3150016001550
शेवगावनं. २क्विंटल66590012001200
कल्याणनं. २क्विंटल3110012001150
शेवगावनं. ३क्विंटल403200800800
कल्याणनं. ३क्विंटल3500600550
नागपूरपांढराक्विंटल1000100015001375
येवलाउन्हाळीक्विंटल1000025012811050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50002001130900
लासलगावउन्हाळीक्विंटल870050014211100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000025012521075
कळवणउन्हाळीक्विंटल123001501400950
चाळीसगावउन्हाळीक्विंटल900200990800
चांदवडउन्हाळीक्विंटल32006001311900
मनमाडउन्हाळीक्विंटल32002001039800
लोणंदउन्हाळीक्विंटल1254001200950
दिंडोरीउन्हाळीक्विंटल23690011911050
वैजापूरउन्हाळीक्विंटल700225014001100
देवळाउन्हाळीक्विंटल410010013251100
नामपूरउन्हाळीक्विंटल1008410014051100