Soyabean Cultivation : सोयाबीन हे पीक महाराष्ट्र मध्ये 70 टक्के शेतकरी गेल्या काही दिवसांपासून याच पिकावर अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या पिकाचे नियोजन करणे कठीण झाल्याने आपल्या एक वेळापत्रक आणि टप्प्याटप्प्याने सोयाबीन पिकाचे नियोजन कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
1)सोयाबीनची उगवण झाल्यानंतर पहील्या पंधरवड्यात ग्लो ग्रीन प्रिमियम 100मीली 15लीटर पान्यात घेऊन त्यामधे बुरशीनाशक सोयाबीन फवारुन घ्या सोयाबीनची वाढ झपाट्याने होईल
2) दुसर्या पंधरावड्यात एक महीन्यानंतर सोयाबीनची उंची चार पाच इंच असेल त्यावेळी चक्री भुंग्याचा प्रदुर्भाव होत आसतो त्यावळी क्लोरोपायरीफॉस 30मीली ग्लोग्रीन प्रीमीअम 100मीली”फवारणी करुन चक्रीभुंग्याला थाबऊ शकतो
3)45दिवसानंतर” ग्लो ग्रीन प्रीमीअम 100मीली कोनत्याही औशध किंवा बुरशीनाशकाची फवारणी घ्या सोयाबीनला भरपुर फुटवे निघतील ,जबरदस्त काळोखी येईल भरपुर कळी लागेल कळी गळणार नाही
4) सोयाबीन च वय दोन महीन्याच असेल यावेळी फुलांच रुपांतर शेंगामधे होईल
सोयाबीनच्या शेंगा फुगण्यासाठी आपणाला त्यामधे 200 मीली ग्लो ग्रीन स्रे टाकुन 15लीटरपाण्यात द्रावण चांगले हलऊन घ्या आणि फवारणी करुन घ्या यामुळे शेंगा फुगतील दाणा भरेल या काळात सोयाबीनला मँग्नेशियम आणि झिंक ची आवशकता असते ही कमी ग्लो ग्रीन स्रे मुळे भरुन निघते शेंगामधे दाणा व्यवस्थीत फुगला जातो
माझ्या शेतकरी मित्रांनो हे शेडुल आवश्य फोलो करा, सोयाबीन वरील उत्पादन खर्च वाचवा, हजारों रुपये वाचवा. उत्पादन खर्च वाचला तर तर ताेच आपला नफा आहे हे समजुन घ्या. एकदा शांत पणे विचार करा आणि हे शेडुल फोलो करा.
जैविक शेती मित्र
प्रशांत गुप्ता