Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात ‘जैसे थे’ परिस्थिती; पाहा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट

Soyabean Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) : शेती पिकांच्या बाजारभावात पाहावं तेव्हा बदल पहायला मिळतो. बाजारभावात दररोज चढ – उतार पहायला मिळत असून याचा फायदा – तोटा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी सोयाबीन पिकांची काढणी झाली. बाजारभावात या पिकाला अधिक दर उपलब्ध होत नव्हते. म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला होता. यामुळे आता सोयाबीनला अधिक मागणी आली. आज पुन्हा त्यात स्थिरता पहायला मिळाली.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

सोयाबीनच्या दराचा अधिक विचार केला तर शेतकऱ्यांनी निविष्ठा रोखल्याने या पिकाच्या किंमतीत वाढ होण्यास हातभार लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर सोयाबीनचे दर पुन्हा पूर्व पदावर येतील. यामुळे या बाबींकडे शेतकऱ्यांनी सतर्क आणि काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे कारंजा बाजारसमितीत प्रतिक्विंटल दराने सोयाबीनच्या बाजारभावात स्थिरता पहायला मिळत आहे. तसेच जर आपल्याला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर हॅलो कृषी ॲप डाऊनलोड करा. रोजचा बाजारभावाचे अपडेट जाणून घ्या.

असा करा मोबाईलवरून पीक विम्याला अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या.

कारंजा बजारसमितीत सोयाबीनच्या दरात स्थिरता

रोज सोयाबीन पिकाच्या बाजारभावात फेरबदल पहायला मिळतो. कारंजा येथील पीक उत्पादनाच्या बजारसमितीत (ता.५) या दिवशी ३५०० प्रतिक्विंटल दराने आवक वाढली आहे. तसेच आज ( ता.६) या दिवशी कारंजा बजारसमितीत काल प्रमाणे ३५०० प्रतिक्विंटल दराने आवक वाढली आहे. तसेच सोयाबीन बाजारभावच आजची यादी पुढीलप्रमणे तक्त्यात नमूद केली आहे.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2023
लासलगावक्विंटल747320053575280
लासलगाव – विंचूरक्विंटल540300052545200
औरंगाबादक्विंटल14505050505050
राहूरी -वांबोरीक्विंटल7495151005025
पाचोराक्विंटल200507552215100
भोकरक्विंटल1470447044704
कारंजाक्विंटल3500497553405125
मुदखेडक्विंटल17500052005100
तुळजापूरक्विंटल60500052005100
राहताक्विंटल14515052415200
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल143460054015350
सोलापूरलोकलक्विंटल90422053355205
परभणीलोकलक्विंटल173510052005150
नागपूरलोकलक्विंटल594460053805185
कोपरगावलोकलक्विंटल250470152535101
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल326470052875241
जालनापिवळाक्विंटल1900450052755100
हिंगणघाटपिवळाक्विंटल1422450052404860
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल143500051505075
जामखेडपिवळाक्विंटल89450050004750
गेवराईपिवळाक्विंटल46480050954950
नांदगावपिवळाक्विंटल4510151995150
मुखेडपिवळाक्विंटल6542554255425
सेनगावपिवळाक्विंटल55480052005000
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल921507053005200
उमरखेडपिवळाक्विंटल120490051005000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल240490051005000