जाणून घ्या गाई – म्हशींमध्ये होणारा स्तनदाह आणि औषधोपचार

cow shade

हॅलो कृषी ऑनलाईन : स्तनदाह रोगास ग्रामीण भागात थनरोग किंवा दुधात खराबी येणे असे म्हणतात. अधिक तर हा रोग विभिन्न प्रकारच्या जिवाणूद्वारा उद्भवतो. जोकी जनावरांच्या सडावर जमा होतात. आणि ओव्यास झालेल्या इजा अथवा घाव यामध्ये किंवा सडाच्या छिद्रात पोहोचतात व कासेमध्ये प्रवेश करतात. या रोगाचे तीन प्रकार आढळतात. १) लक्षणरहित रोग  या रोगाचे निदान दुधाचे … Read more

लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव ,खटाव मध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू ; जाणून घ्या, काय घ्याल काळजी

हॅलो कृषी ऑनलाईन : मिरज तालुक्यातल्या बेडग येथील लाळ खुरकत रोगाने 40 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता खटाव येथे गेल्या आठ दिवसांत जवळपास 50 हुन अधिक मेंढी व त्यांच्या पिलांचे मृत्यू झाल्याने मेंढी पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांत खटाव परिसरातील पन्नासहून अधिक मेंढी व मेंढीचे पिले यांचा मृत्यू … Read more

GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

vasru

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. गायी, म्हशी फक्त मादीचं वासरं जन्माला घालू शकणारी वीर्य मात्रा उपलब्ध झाली आहे. गोकुळ दूध संघातर्फे याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जास्त मादी वासरे निर्माण होऊन दूध उत्पादनात वाढ व्हावी असा याचा उद्देश आहे. यासाठी शासनाने 90% मादी वासरे जन्माला … Read more

दूध उत्पादन वाढीसाठी कसा असावा दर्जेदार पशुआहार

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरांना दिला जाणारा आहार दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असतो. जनावरांच्या गरजेनुसार आहाराचे योग्य नियोजन केल्यास दुधाची प्रत सुधारण्यास मदत होते. जनावरांच्या आहारातील चारा आणि पशुखाद्यच्या प्रमाणावर दुधाची प्रत अवलंबून असते. चारा कुट्टीचा योग्य आकार महत्त्वाचा आहे. जो दुधाची प्रत ठरण्यास कारणीभूत असतो आहारामध्ये स्टार्सचे प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे दुधाची प्रत … Read more

error: Content is protected !!